शरद🧔🏻

शरद🧔🏻

@psychosrd

दिलेस तू एवढे की, आता काय मागू सांग? एकाच भेटीत फेडलेस तू, माझ्या वेड्या प्रेमाचे पांग.! दुसरं प्रेम #वडापाव, पहिलं #ती.! मनात येईल ते लिहितो.! #आयुष्य_वगैरे

एक अतिसामान्य मिरजकर t.co انضم Aug 2023
12
سلاسل التغريدات
0
عدد المشاهدات
2.0K
متابعون
19.6K
تغريدة

سلاسل التغريدات

ही गोष्ट तेव्हाची, जेव्हा केबल टीव्हीचं जाळं इतकं पसरलं नव्हतं, आणि गल्लीत ब-यापैकी कुटुंबांना ते आर्थिक दृष्ट्या पेलणारं ही नव्हतं‌. तेव्हाचा रविवार, आणि त्या रविवारची ओढ ही काही...

नुकताच माझा डोळा लागला होता. तितक्यात मला एका कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. हा आवाज ऐकून थोडासा सावध झालेलो मी, हे तर दररोजच आहे, असं म्हणून पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागलो....

दोन दिवसांपासून मी व्हेंटिलेटरवर आहे. ते लावलेलं आहे, म्हणूनच मी जिवंत आहे, नाहीतर खेळ खल्लास, असे शब्द अधेमध्ये सतत माझ्या कानावर येत आहेत. मला अॅडमिट केल्यापासून माझी बायको एकदाह...

माझी अन् त्याची भेट तशी नेहमी बाहेरच व्हायची, किंबहुना घडून यायची. मग कधी कधी बरेच दिवस तो भेटला नाही की, त्याच्या शोधात मी थेट त्याचं घर गाठायचो. तेव्हा त्याच्या भर वस्तीतल्या घरा...

तुझी आठवण येत नाही असं काही नाही, पण दररोज उठून, मी सतत तुला तेच ते सार काही पुन्हा पुन्हा सांगणं हे ही बरोबर नाही. तुला आवडेल, ना आवडेल, तुला काय वाटेल, काय वाटत असेल, ही भीती पण...

माझं शिक्षण तसं जेमतेम. शिक्षण सुटलं तसं छोटी मोठी कामे करू लागलो. कामही शिक्षणाच्या मानानं मिळायचं, पण कधी मागं हटलो नाही. हळूहळू २ नंबर वाल्यांशी संपर्क वाढत गेला. तेव्हा माझं वय...

आमची शाळा मारूतीच्या मंदिरामागे होती. शाळेला वेगळं मैदान असं नव्हतंच. आमची प्रार्थना, दैनंदिन परिपाठ आणि इतर सगळे कार्यक्रम वगैरे नेहमी मंदिराच्या परिसरातच व्हायचे. नंतर बहुतेक काह...

का कुणास ठाऊक, पण आज करमत नव्हतं. ब-यापैकी सगळेच मित्र आज कामात अथवा कामानिमित्त बाहेर गेलेले. सुट्टीचा दिवस आणि त्यातच मी उशीराने उठल्यामुळे अंगात आळस ही खूप होता. नाश्ता झाला, त्...

दिवस मावळायला आला होता. कोपऱ्यात ठेवलेलं प्रेत अजूनही आपल्या लेकींच्या ओढीने ताटकळत पडून होतं. आता त्या देहातून जीव नावाचं पाखरू उडून गेलं असलं तरी, ज्या पाखरांचा जीव त्या देहात अड...

कधी कधी शाळेत असतानाही मन शाळेत नसायचं, कुठंतरी तिथंच, तिच्याच गल्लीत, तिच्या घराच्या खिडकीपाशी रेंगाळत असायचं. मग कधी एकदाची शाळा सुटते आणि दप्तर घरात टाकून तिच्या खिडकीशी जाऊन था...

#स्वप्नांच्या_दुनियेत पहिला दिवस, ७ फेब्रुवारी, रोझ डे..!! या दिवशी, तू गाढ झोपेत असताना, मी ना आपल्या घराचा हॉल संपुर्णपणे वेगवेगळ्या गुलांबांनी सजवून टाकणार. जिकडं पाहशील तिकडं,...

तब्बल आठवडा आधीच मी तयारी सुरू केली होती. एक ग्रिटींग कार्ड घेतलं होतं आणि एक गुलाबाचे फुल, नेमकं त्या दिवशी घ्यायचं ठरवलं होतं. मनाची खूप तयारी केली होती. इतक्या वर्षांपासून आपलं...