Dr. Mrudul Kumbhojkar-Deshpande
Dr. Mrudul Kumbhojkar-Deshpande

@Dr_of_Lifestyle

20 تغريدة 104 قراءة Dec 06, 2022
कोविड आणि हार्ट अटॅक्स...!!🧵
💉कोविड च्या वॅक्सीन नंतर बरेच हार्ट प्रॉब्लेम्स झाले असं ऐकण्यात आलंय. आज त्याबद्दल थोडंसं. 😊
सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया, (पुणे) इथून आपण कोविडशिल्ड/कोवॅक्सीन घेतली. हे तुम्हाला माहितीच आहे.
आपण जे सर्वांनी घेतलं (80% लोक) ते सिरम इन्स्टिटयूटचं "Recombinant Vaccine" आहे. "Chimpanzee Adenovirous Vector" ह्यापासून बनलंय.
It is a single recombinant, replication deficient Chimpanzee Adenovirus
💉आता एक साधी गोष्ट आहे, वॅक्सीन शरीरात जातं म्हणजेच शरीरात एक foreign body जाते, आणि अर्थातच आपलं शरीर हे बाहेरचं काहीही आलं की रिस्पॉन्सड करतं 😅
तसंच, जेव्हा आपण लस घेतली तेव्हा, ताप, सर्दी, घसा दुखणे, अंग दुखणे, डोकं
दुखणे.. ई हे सर्व आपल्याला जाणवलं. हे बेसिक सिमटम्स होते. आता जेव्हा कोणती लस दिली जाते, तेव्हा तिचं seroconversion (शरीरात अँटीबोडीज बनायला) व्हायला वेळ लागतो. हे सर्व आपल्या आणि तसा दोन वॅक्सीन मधला
टाइम-स्पॅन दिला. आपण तो सर्वांनी पाळला असावा. कॉम्प्लिकेशंन्स हे होतात. पण 1 in 1,00,000 मध्ये हार्ट प्रॉब्लेम्स होतात. 👇🏼इथे त्यांनी लिस्ट ऑफ कॉम्प्लिकेशन्स दिलंय. (दोन्ही लसीबद्दल बोलतेय)
आता हे हार्ट प्रॉब्लेम्स होत आहेत, त्याला "thromboembolism" असं म्हणतात. ह्यात रक्तात गाठी येतात. हे होतंय पण अगदी negligible आणि अजूनही भारतात ह्यावर रिसर्च सुरूय.
1. Congenital Asymptomatic heart problems (Kawasaki disease)
2. Older age (week immunity)
3. Stress factor
pubmed.ncbi.nlm.nih.gov
वरील सर्वांना होऊ शकतं. पण भारतात खूप कमी आहे प्रमाण. कारण आपला एकच असा देश आहे जो कोविड मध्ये व्यवस्थित
हॅन्डल केला गेला. महाराष्ट्रात तर उत्तमच 😌 (कारण सांगायला नको ❤️) असो.
तर हे सर्व "गैरसमज" आहेत.!!!
💉 हे पोस्ट-कोविड कॉम्प्लिकेशन्स झालेले आहेत. पण रुग्णांची संख्या कमी आहे आणि कुठेतरी त्यांची रोगप्रतिकार शक्ती ही कमी पडलीय. आणि बरीचजणं वृद्ध आहेत. त्यामुळे होत
असावं.
💉 आता प्रश्न येतो तो Heart attacks in youngs (25-30 वयोगट). पहिली गोष्ट ही की ह्याचं कारण "लस" नाही. हार्ट अटॅक्स येण्यामागचं कारण -
1. खूप कमी रोगप्रतिकारशक्ती
2. प्रचंड स्ट्रेस लेव्हल्स
3. अबोला (Not sharing things will people, एकलकोंडे)
4. विसखळीत जीवनशैली (सगळ्याचा उगम 😣) ई.
मी आज एक पोस्ट वाचली. (गडगोंधळ-id )
My heartful condolences to that guy. May his soul rest in peace. 🥺
खूप वाईट वाटलं ऐकून. पण एक डॉक्टर म्हणून आम्हाला rationally विचार करावाच लागतो. इन्फरन्स 👇🏼
1. गडावर (ट्रेक) जाताना कितीदा पाणी प्यायलं?
2. गडावर पोचल्यावर किती पाणी प्यायलं?
3. गड उतरून खाली आल्यावर किती पाणी प्यायलं?
4. वरती गेल्यावर "लगेच" प्रोटीन घेतलं का??
5. खाली आल्यावर काय नाश्ता केला??
6. त्याला किती स्ट्रेस होता कधी पाहिलंय का??
एक तरणाताठा मुलगा जातो
ह्याचं गूढ काय असेल हे नाही जाणून घ्यावसं वाटत?? ह्यात कोविड लसीकरणाचा संबंधच नाही. कारण मुळात इतक्या लहान वयात (जिम वाला नसेल तर, असेल, तर ते सायन्स वेगळं आहे) हार्ट अटॅक येणं ह्याचं मेन कारण आहे "प्रचंड स्ट्रेस" किंवा congenital asymptomatic cardiovascular problems)
हे असे आजार जन्मताच असतात, त्याची काहीच लक्षणं दिसत नाहीत (मोस्ट केसेस) आणि ह्या लसीने त्याला स्टीम्युलस मिळतो
(रिसर्च चालूय, WA वरचं ऐकू नये.)
पण आपली बॉडी इतकी छान आहे 😌 की ती सिग्नल्स देते. अचानक काहीही होत नाही. प्लीज हे वरील वाक्य कुठेतरी लिहून ठेवा.
😊
💉 लसीला नावं ठेऊन काहीही होत नाही. Its a foreign substance. Make your body strong enough to handle it. महाराष्ट्राने कोविड एकदम व्यवस्थित हाताळलेला आहे. 🙂✌🏻
💉1. Office चे टार्गेट्स.
2. बॉस चा ओरडा.
3. ऑफिस पॉलिटिक्स
4. व्यसन (सिगरेट, दारू )
5. एकलकोंडे राहणं
6. आईबाबांना काही शेअर न करणं, तसंच झुरत राहणं ई. हे सर्व जीवनशैलीत येतं. आणि हे बदलायला हवयं. मुळ नष्ट करा.
रोज प्राणायाम, व्यायाम, व्यसन सर्व सोडणे, अनुलोम-विलोम ई हे सर्व करा. छान ताजं खा. 🙂
हा "स्ट्रेस फॅक्टर" इग्नोर नका करू. हार्ट अटॅक लगेच होत नाही. सिमटम्स दिसतात. काही रिसर्च पेपर्स देतेय.. ते पाहा.
heart.org
heart.org
हा रिसर्च अमेरिकेचा आहे. आता अमेरिकेचं डाएट माहितेय तुम्हाला - SAD diet असं म्हणतात. (Standard American Diet) अर्थात जे fries, coke, burger असं असतं, जे आता आपण खातो. त्यांचं पाहून) त्यामुळे हे सर्व पेपर्स हे अमेरिकेतले आहेत.
अर्थात, भारत ही त्याच वळणावर जात आहे, कारण आपण सगळं अमेरिकेचं कॉपी करतो. असो.
तर हा सगळा मुद्दा आहे. Post-covid complications झालेले आहेत. मान्य. पण हे खूप रेअर आहे. आणि तसं झालंच तर कार्डीयॉलॉजिस्ट ना सविस्तर माहिती विचारा. जाणून घ्या की पेशंट ला आधी काय काय होतं. तुमचा हक्क
आहे तो. 😊
काळजी घ्या. आताही ज्यांनी वॅक्सीन घेतली असतील त्यांनी निर्धास्त राहा. भरपूर पाणी प्या, फिरायला जा, प्राणायाम करा.
👇🏼ह्यात जे दिलंय तसं नका करू 😅
Aspirin घेऊन जायची गरज नाही. ती पोलो गोळी नाही. हो, पण शेवटच्या चार ओळी महत्वाच्या आहेत. 🙏🏼

جاري تحميل الاقتراحات...