Rajesh K🚩हिंदु तितुका मेळवावा🚩(मोदी का परिवार )
Rajesh K🚩हिंदु तितुका मेळवावा🚩(मोदी का परिवार )

@RajeshKaprekar

5 تغريدة 3 قراءة Jul 17, 2024
आत्ताच फेसबुक वर वाचनात आलेली ही लव्ह जिहाद ची ताजी बातमी🔥
🔥पोरी सांभाळा🔥
सोलापूर लव जिहाद
सोलापूर मधील गर्भश्रीमंत परिवाराची कहाणी..
वडील प्रसिद्ध व्यापारी,भाऊ चार्टेड अकाउंटंट चिकार पैसा..
घरात एकच मुलगी मग लाड आलाच…
मुलीला लग्नासाठी मोठी स्थळे आली,पण तिचा कायम नकारच
१/५
येत गेला ह्यामागील कारण शॉक करणारे होते..
होय ती एका मुसलमानाच्या प्रेमात पडली होती..
तिचे वय जेमतेम २१ आणि त्याचे २३ आणि तो तिच्या वडिलांच्या भावाच्या फॅक्टरी मध्ये प्लंबिंग काम करत होता,
एकदा दोनदा घरात येणे जाणे झाले,ओळख प्रेमात …
त्या मुली सोबत ह्याने मशीद पर्यंत
२ /५
नेण्याचा प्रताप केला,
कॉलेज ला म्हणून पूर्ण दिवस सोबत..
भाऊ,बाप पैसै कमावण्यात व्यस्त
आईला थोडा संशय येत होताच,वागणे,बोलणे
लक्ष ठेवायला सुरुवात केली,सोबत मामा आले आणि कॉलेज पासून थोडया अंतरावर रांगेहात पकडले
३ दिवस घरात भांडण,
त्या पोराला हिसका दाखवला तेंव्हा सत्य बाहेर आले
३/५
हा मुलगा ६ महिने आधीपासून पाळत वर होता,ह्याला एका संस्थेने २५०००रुपये,गाडी,मोबाईल,रिंग,रूम ची व्यवस्था केली होती..
(हे पैसे ऑनलाइन आले आहेत त्याचा तपास सुरू आहे..)
कारण विचारले -
आम्ही मिशन वर आहोत आम्हाला काफीर मुली साठी पैसे देतात
आम्ही करतो
हे त्या पोरी समोर ऐकवले गेले
४/५
ती ठिकाण्यावर आली…
शिकवण - पैसा कमवा तो गरेजेचा आहे पण मुली वर लक्ष ठेवा नाहीतर हा पैसा शून्य आहे…..
अमित बजाज✍️
सोलापूर जिहाद…
५/५

جاري تحميل الاقتراحات...