PF बॅलन्स चेक करण्याचे ४ मार्ग आहेत. त्यातील सर्वात जलद मार्ग म्हणजे 9966044425 या नंबर वर मिस्ड कॉल देऊन तात्काळ PF बॅलन्स तुमच्या मोबाईल वर SMS द्वारे मिळविणे, मिस्ड कॉल देताच २-३ मिनिटांत तुम्हाला मेसेज येतो. ज्यामध्ये शिल्लक, UAN आणि शेवटची जमा रक्कम सर्व माहिती दिसते.
दुसरा मार्ग जर तुमचा PF अकाउंट रजिस्टर मोबाईल नंबर सोबत नसेल तर तुम्ही वापरू शकता, पण त्यासाठी तुम्हाला तुमचा UAN नंबर माहिती हवा तुम्ही कोणत्याही नंबर वरून EPFOHO UAN असा SMS 7738299899 या नंबर वर पाठवू शकता तुम्हाला PF बॅलन्स ची माहिती मोबाईल वर मिळेल.
आता तिसरा मार्ग थोडा लांबचा आहे पण तुम्हाला इथे फक्त बॅलन्स नाही तर पूर्ण PF पासबुक मिळेल, PF चे पैसे कधी जमा झाले, एम्पलॉयर चे काँट्रीब्युशन किती होत, तुमच्या पगारातून किती कापले याबद्दल तारखेसकट पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल त्यासाठी तुम्हाला जावं लागेल EPFO च्या
संकेतस्थळावर लिंक आणि पूर्ण माहिती प्रोफाइल बायो मध्ये आहे. इथे गेल्यावर Services मध्ये For Employees वर क्लिक करा नंतर Member passbook वर क्लिक करा मग UAN आणि पासवर्ड ने लॉगिन करा जर तुम्ही अगोदर ID बनवला नसेल तर 'मेंबर्स' मध्ये जाऊन रजिस्टर करा.
याच अँप्लिकेशन वर तुम्ही डिजिलॉकर सहित अनेक सुविधा इथे मिळतात त्याबद्दल सविस्तर एक थ्रेड होईल करायचा का ? कमेंट मध्ये सांगा 👇
माहिती आवडली तर नक्की शेअर करा आणि अशीच उपयोगी माहिती रोज मिळविण्यासाठी नक्की फोल्लोव करा.
PF law बद्दल अधिक माहिती हवी असल्यास
amzn.to
माहिती आवडली तर नक्की शेअर करा आणि अशीच उपयोगी माहिती रोज मिळविण्यासाठी नक्की फोल्लोव करा.
PF law बद्दल अधिक माहिती हवी असल्यास
amzn.to
جاري تحميل الاقتراحات...