हिंदू, मुसलमान आणि ख्रिस्ती सेवकांची यादी म्हणून एक ६० पानांचे परिशिष्ट लिहिले आहे.त्यात मी प्रत्येक नावाचा साधार उल्लेख केला आहे. शिवाजी महाराजांचे ४३६ हिंदू सेवक होते.सैैन्यात केवळ १२ मुसलमान सेवक होते.त्यापैैकी ५ जण केवळ १६५७ पर्यंतच सैैन्यात होते.
२/४
२/४
हे प्रमाण ३ टक्क्यांहून कमी आहे.वस्तुस्थितीचा,संदर्भांचा अभ्यास न करता अवाच्या सवा प्रमाण सांगितले जाते,ते खोटे आहे.दररोज नवनवीन खोटे सांगायचे,आधाराशिवाय सांगायचे,असे सातत्याने सुरू आहे.त्याचे उत्तर दिले पाहिजे,म्हणून मी लिहितो. खोटे बोलणे फार सोपे असते.
महाराजांच्या सैन्यात
३/४
महाराजांच्या सैन्यात
३/४
७० टक्के मुसलमान होते,हे सांगायला लोकांना एक वाक्य पुरले.
ते चुकीचे आहे,हे सांगायला मला६०पानांचे परिशिष्ट लिहावे लागते,याद्या द्याव्या लागल्या.प्रत्येक खोटेपणाचा सतत प्रतिकार करत राहणे शक्य नसते.
खरे सांगत राहणे,एवढेच आपण करू शकतो "असे मेहेंदळे स्पष्ट करतात.
४/४
सौ-फेसबुक पोस्ट

جاري تحميل الاقتراحات...