फळांवर स्टिकर का चिटकवतात? 👇
#Thread #म #मराठी
#Thread #म #मराठी
आपण बाजारातून फळं खरेदी करतो तेव्हा त्यांच्यावर स्टिकर्स चिटकलेले असतात. फळांवर असलेल्या या स्टिकर्सवरुनच तुम्हाला कळते, की हे फळं तुम्हाला किती फायदा देऊ शकते.
#म #मराठी
#म #मराठी
त्या स्टिकरवर जो कोड लिहीलेला असतो त्याला PLU code असे म्हणतात. यालाच प्राईज लुकअप कोड असेही म्हणतात.
#म #मराठी
#म #मराठी
instagram.com/reel/C1kA6esiB…
Paisa Pani (@paisapaniofficial) • Instagram reel
2,828 likes, 8 comments - paisapaniofficial on December 31, 2023: "तुम्ही स्टिकर पाहून फळे खरेदी करत...
youtube.com/shorts/DOjFKjz…
फळांवर स्टिकर का चिटकवतात ?
फळांवर स्टिकर का चिटकवतात ?#finance #stockmarket #Investor #investing #startup #Business #stocktradi...
جاري تحميل الاقتراحات...