आशीष माळी
आशीष माळी

@Garjana206

8 تغريدة 2 قراءة Nov 22, 2023
पानिपत मध्ये तीन युद्ध लढली गेली आणि त्या नंतर दिल्ली आणि भारताचे भविष्य ठरवलं गेले
पहिले युद्ध लोधी व बाबर मध्ये झाले, बाबर चा तोफखाना निर्णायक ठरला. मोठे सैन्य असून तोफांचा आवाज ऐकून लोधी चे सैन्य स्वतःच्या हत्तीच्या पायाखाली मारले गेले.दुसरे युद्ध अकबर व हेमू विक्रमदित्य मध्ये
झाले नि त्यात अकबर जिंकला. तिसरे युद्ध मराठे आणि अब्दाली मध्ये झाला त्यात मराठे हरले.
१) भारत वर प्रामुख्याने हल्ला झाला तो दिल्ली वर , दिल्ली म्हणजे भारताची चावी अगदी महाभारत पासून दिल्ली महत्वाची .ज्याची दिल्ली त्याचा भारत असं ठरले असायचे . भारतावर जे जे हल्ले झाले ते
प्रामुख्याने वायव्य दिशेने झाले. प्रामुख्याने हे मुस्लिम हल्लेखोर या बाजूने आले. दिल्ली ज्याने लढवली तो साहजिक युद्धासाठी वर उत्तरेकडे सरकला .पानिपत हे लष्करीदृष्ट्या निर्वाणाचे आहे
२)खैबर खिंडी तुन खाली उतरले कि पेशावर नंतर पंजाब.
या पंजाब वर सर्व आक्रमकांची नजर असायची कारंण इथली सुबत्ता. धान्याचे कोठार पाच नदीचा हा प्रदेश सर्वाना हवाहवासा वाटायचं. पण पंजाब वर नेहमी दिल्लीचा वर्चस्व रैहीले त्यामुळे तुम्हाला पानिपत द्वारे चे या मार्गे यावे लागते
३) हा पानिपत चा मोकळा जागा कमी लोकसंख्या आणि सपाट आणि काही छोट्या टेकड्यांचा आहे . त्यामुळे इथे आपण आपल्या सैन्याचे आक्रमणाची दिशा ( स्ट्रॅटेजिक अटॅक )
४) इथून पंजाब/हरियाणा मधून रसद येऊ शकते .
५) इथल्या नद्यांचा उपयोग पळून जाण्यासाठी सुद्धा होऊ शकतो मात्र मोठे मोठे साहित्य हत्ती वैगेरे मागे सोडावे लागायचे पण जीव महत्वाचा
६) याचे आणखी एक रहस्य ग्रँड ट्रंक रोड मध्ये आहे . पुरातन काळापासून हा रोड चा भाग वापरात होते पण शेख शहा
सूरी ने हा पूर्ण केला . आताच्या बांगलादेश चिटगोंग -ढाका-कोलकाता-दिल्ली-अमृतसर-लाहोर-पेशावर-काबुल पर्यंत २५०० किलोमीटर आहे आणि जागतिक प्रसिध्द सिल्क रोड शी जोडला जातो. चेंगीझ खान ने सुद्धा सिल्क रोड द्वारे जगावर एकाधिकार केला होता . याच रोड वर पानिपत लागते . एकाबाजूला दिल्ली /
/उत्तरप्रदेश/बंगाल अन दुसऱ्या बाजूला पंजाब /पाकिस्तान /अफगाणिस्तान
ग्रँड ट्रंक रोड चा नकाशा

جاري تحميل الاقتراحات...