लालपरी...🚍❣️
लालपरी...🚍❣️

@Navatkaytheval

2 تغريدة 1 قراءة Sep 08, 2023
आपल्या दिमाखदार फलंदाजीच्या शैलीने जगातील सर्व लीग असो अथवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट गोलंदाजाला चौकार षटकार ने कोलणारा जॉस द बॉस... चा आज जन्मदिवस.
विश्वचषक 2019 च्या अंतिम सामन्यात महत्वपूर्ण 59 धावा आणि उत्कृष्ट यष्टिरक्षक.
विश्वचषक 2022 मध्ये विस्फोटक सलामीवीर ते विश्वविजेतेपद.
मिळवून देणाऱ्या @josbuttler ला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...🎂🍫💐
कर्णधारपदी 2023 विश्वषकासाठी पण खूप खूप शुभेच्छा 🎉

جاري تحميل الاقتراحات...