"मोठे पवार साहेब आणि मृत्यू तांडव"
ज्यांना वाटते मोठ्या साहेबांची कारकीर्द 55 वर्षे झाली, त्यांना हे ही कळलं पाहिजे 55 वर्षात काय काय झालं..बहुतांश नव्या पिढीला ना इतिहास माहीत असतो न भूगोल...त्यामुळे त्यांची सद्सद्विवेक बुद्धी नावाच्या गोष्टीला त्यांनी सुट्टी दिलेली असते...

6 मार्च 1993 रोजी पवार साहेब चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.
त्यानंतर 6 महिन्यांनी म्हणजे २३ नोव्हेंबर इ.स. १९९४ रोजी काय झाले ?
नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू होते..50 हजार गोवारी समाज बांधव नोकरी व शिक्षणात एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या साठी विधानभवना वर मोर्चा घेऊन आला होता..

गोवारी समाज अतिशय गरीब, भोळे भाळे महिला पुरूष बालके शांततेत मोर्चात सहभागी होती...
मुख्यमंत्री पवार साहेब यांनी या मोर्चा कडे संपूर्ण दुर्लक्ष तर केलेच पण मोर्चावर अमानुष पध्दतीने लाठीमार झाला...
मुख्यमंत्री पवार साहेब यांनी या मोर्चा कडे संपूर्ण दुर्लक्ष तर केलेच पण मोर्चावर अमानुष पध्दतीने लाठीमार झाला...
123 गोवारी बांधव ठार झाले...
ठार म्हणजे ठार ...जखमी नव्हे , हे जग सोडून गेलेत , मोठे साहेब मुख्यमंत्री असताना...
ठार म्हणजे ठार ...जखमी नव्हे , हे जग सोडून गेलेत , मोठे साहेब मुख्यमंत्री असताना...
तेव्हा मोठ्या पवार साहेबाना कालच्या मराठा आंदोलकांवर लाठी चार्ज झाल्यावर गृहमंत्री फडणवीस यांचे वर जातीयवादी टीका करण्याचा खरे तर नैतिक आधार नाहीच...
पण सध्या कुठेच सत्ता नाही, हातात पक्ष नाही अशा अवस्थेत पवारांना आंदोलनावर प्रतिक्रिया देणे ती ही मीडियाला फोन करून ही गरज होती...
पण सध्या कुठेच सत्ता नाही, हातात पक्ष नाही अशा अवस्थेत पवारांना आंदोलनावर प्रतिक्रिया देणे ती ही मीडियाला फोन करून ही गरज होती...
अन्यथा त्यांना मराठा समाजा बद्दल फार कळवळा आहे, असा कोणाचा गोड गैरसमज असावा त्याने डोळ्यांची आंधळी करणारी पट्टी काढावी आणि वस्तुनिष्ठ पध्दतीने पवार साहेबांच्या कारकिर्दी कडे बघावे...केवळ मराठा आहे म्हणून पवार साहेब यांचे समर्थन करणे सोडून द्यावे..
मराठा समाजाने पवार साहेबांच्या नादी च लागू नये...सर्व मराठा राजकीय सरदार शिलेदार पवार यांना सोडून गेलेत, अगदी त्यांचे पुतणे देखील !!
अडाणीचे ड्रायव्हर झालेले रोहित पवार आणि कन्या सुप्रिया सुळे यांच्या शिवाय सोबत कोणीच नाहीत...
अडाणीचे ड्रायव्हर झालेले रोहित पवार आणि कन्या सुप्रिया सुळे यांच्या शिवाय सोबत कोणीच नाहीत...
पवार साहेबांच्या याच चौथ्या टर्म मध्ये ते मुख्यमंत्री बनून एक आठवडा व्हायच्या आत, १२ मार्च इ.स. १९९३ रोजी मुंबईत भीषण बाँबस्फोट झाले. त्यांत २५७ लोक ठार तर ६०० हून अधिक लोक जखमी झाले. हे बॉम्ब स्फोट खुद्द पवार यांनी दाऊद इब्राहिम च्या मदतीने घडविले असा आरोप त्या वेळी झाला...
त्या नंतर च्या दंगलीत किती लोक ठार झालेत याची खरी आकडेवारी कधीच समोर आली नाही.. बॉम्बस्फोट संदर्भात पवार साहेबां वर आरोप झाले त्या आरोपा मागे अनेक कारणे होती, त्यातील एक कारण त्या आधीचे मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांनी पवारांच्या नाकात दम आणला होता...
सुधाकरराव नाईक हे जर मुख्यमंत्री पदावर राहिले असते तर बरोबर करेक्ट कार्यक्रम होणार होता...
पवारांना केंद्रातील मंत्री पद सोडून राज्य ताब्यात घेण्याची वेळ आली...
पवारांना केंद्रातील मंत्री पद सोडून राज्य ताब्यात घेण्याची वेळ आली...
मोठे पवार साहेब प्रत्येक वेळी अल्प कालच मुख्यमंत्री पदावर होते, पण ते जेव्हा म्हणून पदावर होते तेव्हा महाराष्ट्र मृत्यूचे तांडव झालेत...
मग ते रमाबाई नगर येथील दलितांचे हत्याकांड असो आणखी इतर...
मग ते रमाबाई नगर येथील दलितांचे हत्याकांड असो आणखी इतर...
पंतप्रधान मोदी जी यांच्या पायगुणावर ते विशिष्ट जातीचे म्हणून टीका करण्याची सवय बऱ्याच जणांना आहे...पण चौथ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ३० सप्टेंबर इ.स. १९९३ रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले..
ही नैसर्गिक आपत्ती होती,त्यात पवार साहेबांचा पायगुण असल्याचे टिका कोणी केली आहे का?
गोवारी हत्याकांड झाले , शेकडो लोक नागपुरात ठार झाले, याचे कारण शोधण्यासाठी जो दाणी आयोग नेमला होता त्याने असा अहवाल दिला की 50 हजार मोर्चा आलेला आहे याची मुख्यमंत्री यांना माहिती नव्हती..
गोवारी हत्याकांड झाले , शेकडो लोक नागपुरात ठार झाले, याचे कारण शोधण्यासाठी जो दाणी आयोग नेमला होता त्याने असा अहवाल दिला की 50 हजार मोर्चा आलेला आहे याची मुख्यमंत्री यांना माहिती नव्हती..
म्हणून या हत्याकांडाला मुख्यमंत्री जबाबदार नाहीत..कसे असतील?...डोळ्यांना पट्टी लावून मुख्यमंत्री पदावर मुख्यमंत्री बसलेले होते का ?
त्यांचाच आयोग, त्यांचीच चौकशी, त्यांचाच निकाल....
त्यांचाच आयोग, त्यांचीच चौकशी, त्यांचाच निकाल....
महाराष्ट्राच्या चांगल्या गोष्टीचे श्रेय जर मोठ्या पवार साहेबां ना द्यायचे असेल तर लाखो शेतकरी आत्महत्येचे श्रेय ही पवार साहेब यांनाच जाते..
جاري تحميل الاقتراحات...