खडकवासल्याचा कोलंबस 🇮🇳
खडकवासल्याचा कोलंबस 🇮🇳

@aapalacolumbus

4 تغريدة 31 قراءة Aug 27, 2023
एका माणसाने घर बांधायच ठरवल. त्याने एका गवंड्याला काम दिले.
गवंडी मोठा आळशी त्याने काम सुरू केले आणी पाया बांधून घेतला आणि त्यानंतर जो गायब झाला तो परत आलाच नाही.
ते काम कित्येक वर्ष तसच पडून राहील.
एक दिवस एक नवीन गवंडी गावात आला आणि मालकाला म्हणाला मी तुमच घर बांधून देतो.
+
आधीच इंट्रेस्ट गेलेला मालक म्हणाला हे बघ हा पाया कित्येक वर्ष तसाच पडलाय आम्हाला आता काही होईल अशी आशा वाटत नाही.
गवंडी मोठा जिद्दीचा तो म्हणाला काही काळजी करू नका मी काम करून देईन.
गवंडी कामाला लागला आणी बघता बघता टोलेजंग इमारत उभी राहीली.
+
सर्व सोईसुविधांनी परिपूर्ण अस घर त्या नविन गवंड्याने बनवून दिल.
मालक आणि त्याचा परिवार त्या घरात रहायला गेले.
वास्तुशांतीचा मोठा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात नवीन गवंड्याचा मोठा सत्कार केला गेला.
+
तेवढ्यात एक बेवडा म्हणाला पाया तर त्या जुन्या गवंड्याने बांधला होता खर तर तुमच्या घराच सगळ श्रेय त्याच आहे.
आनंदात असलेल्या मालकाने त्या बेवड्याला प्रेमाने जवळ बोलवल त्याला अत्यंत आदराने एक जिलेबीचा घास भरवला आणि म्हणाला
"निघ मादर#$द"🤬🤬
#चांद्रयान

جاري تحميل الاقتراحات...