Tulshiram G. Potdukhe 🚩🙏 रामभक्त 🙏🚩
Tulshiram G. Potdukhe 🚩🙏 रामभक्त 🙏🚩

@tulsirampotdukh

8 تغريدة 18 قراءة Jul 14, 2023
एक भन्नाट किस्सा पण नाव सांगणार नाही.... तुम्ही ओळखा ....
महाराष्ट्राचे एक दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले गृहस्थ... बरीच माया जमली होती... त्यांनी एका विश्वासू सहकाऱ्याच्या हस्ते ती बेनामी पद्धतीने सिंगापूरच्या एका बँकेत ठेवली.. पुढे मुख्यमंत्री पद गेले..
+
आणि महोदयांनी विश्वासू सहकाऱ्याला ती रक्कम काढून दे म्हणून सांगितले... सहकाऱ्याने तसे पैसे मिळाल्याचेच नाकारले... धक्का बसलेले माजी मुख्यमंत्री महोदय स्वर्गवासी झाले.
बर्र हे प्रकरण दिल्लीत बाईकडे पोचले.. बाईची वक्रदृष्टी होऊन आपल्यावर संकट येऊ नये
+
म्हणून तातडीने त्या पैशाचा वापर करून एक वृत्तपत्र सुरु केले... भूमिका एकदम पुरोगामी.... शाम मानव ला मार्केट मध्ये आणणारी मंडळी हीच होती... मग आणीबाणी लागली त्यात बाईला फुल सपोर्ट केला.. जोडीला आजवर अस्तित्वात नसलेले स्वातंत्र्यसैनिक हे पद कागदावर निर्माण केले.
कोन्ग्रेसवासी झाले आणि सत्तेची वळचण प्राप्त झाली.
मराठीत बाबा कदम यांच्या गरमागरम कादंबऱ्या अंशात्मक छापणे, अश्लील जाहिराती, रंगीत फिल्मी जाहिराती हा सगळा प्रकार आणणारे वृत्तपत्र....
वृत्तपत्राच्या बळावर राजकारण आणि राजकारणाच्या बळावर वृत्तपत्र बळकटी हे सुखेनैव चालूच राहिले..
गांधी घराण्याचे भाट पण असे करताना सुद्धा स्थानिक पातळीवर भाजपाशी जवळीक... थोडक्यात काय संतुलन साधून असणारी मंडळी...
कोळसा प्रकरणात जी बडी बडी धेंड अडकली आहेत त्या हे सुद्धा अग्रणी... आता ईडी ची वक्र दृष्टी वळून खिसा रिकामा केला जातोय.. गुन्हा दाखल होतोय...
परंतु....
+
महाराष्ट्रातील दुतोंडी मिडिया...
पत्रकारितेला भयभीत करत आहेत हे म्हणायचे धाडस करत नाहीत कारण हे जात्यात असतील तर त्यांचे मालक सुपात आहेत.
आणि दुसरा महत्वाचा भाग जोडीला या बातमीला फार कव्हरेज सुद्धा देत नाहीत नाहीतर यांच्या पत्रकारीतेतून निर्माण होणाऱ्या
भ्रष्टाचाराची पोलखोल होईल....
पण ते बोल्ले नाही म्हणून काय झाले...
लोकशाहीचा हा चौथा स्तंभ किती हरामखोर आहे हे आपण ओरडून ओरडून जगाला सांगुया की...
पोस्ट मुक्तपणे व्हायरल करा...
©सुजीत भोगले
तळटीप -
सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही
अशी ही अश्वत्थाम्याची जखम महाराष्ट्राच्या मिडीया जगतला देणारे दोन नरपुंगव दिल्लीत बसून घड्वात आहेत हे सांगणे नको..
#SujeetchandraSBhogle
खावा नथी खावा देवा नथी

جاري تحميل الاقتراحات...