11 تغريدة 11 قراءة Jul 09, 2023
15 ऑगस्ट जवळ येण्यास काहीच दिवस शिल्लक राहिलेले असताना आणि त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नी युनिफॉर्म सिव्हील कोड वर भाष्य करणे हा नुसता संयोग नाहीये तर खूप मोठा प्रयोग आहे.
जेव्हा पासून देशात युनिफॉर्म सिव्हील कोड बद्दल चर्चा होऊ घातली तेव्हा पासून काही संघटना व काही-
+
राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात विरोध करताना दिसत आहेत, आणि त्यातल्या त्यात तर एक धर्म आता खुलेआमपणे धमकी देऊ लागला आहे. त्यातलीच एक कीड म्हणजे लिबरल गँग आणि अरषद मदनी ज्या संघटनेच नेतृत्व करतो त्या जमियत उलेमा-ए हिंद ने तर एव्हढे अकलेचे तारे तोडले आहेत की मुसलमानांचा पर्सनल लॉ-
+
कयामत पर्यंत बदलला जाऊ शकत नाही, पण त्यांना हे माहीत नाही की त्यांच्यासाठी तो कयामत चा दिवस लवकरच येणार आहे.
भारत सरकारने युनिफॉर्म सिव्हील कोड बद्दल जो वाद उभा केला जात आहे त्या संदर्भात एका मोठ्या मुस्लिम देशातील मोठ्या मुस्लिम नेत्याला भारतात शांती आणि सहिष्णुते साठी भाषण-
+
देण्यासाठी बोलवले आहे, भारत सरकारने सौदी अरेबियातील टॉप नेता आणि मुस्लिम वर्ल्ड लीग चे महासचिव "मोहम्मद बिन अब्दुल करीम अल इशा" यांना भारतात बोलावून घेतलं आहे , अल इशा भारतात आल्या नंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या सोबत एका कार्यक्रमाला संबोधित करतील.10 जुलै -
+
रोजी ते भारतात असतील म्हणजेच उद्या आणि विदेश मंत्री एस जयशंकर आणि अल्पसंख्याक मंत्रालयाची जाणकार मंत्री स्मृती इराणीजी यांची ही भेट घेतील.
थोडक्यात काय तर, भारतीय युनिफॉर्म सिव्हील कोड बद्दल जे गैरसमज पसरवले जात आहेत व मुसलमान नाहक विरोध करत आहेत, नेमकी हीच वेळ साधून मुस्लिम-
+
देशातील नेत्याला भारतात आमंत्रित करून जी लोक विरोध करत आहेत त्यांच्या गालावर जोरदार तमाचा मारला जात आहे.
भारत सरकार मुस्लिमाना पुढील संकेत देऊ पाहत आहे की, तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे राजकीय पक्ष व काही संघठना तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा घाबरवत आहेत, -
+
नेमक त्याच वेळी मुस्लिम देश आणि मुस्लिम देशातील सर्वात ताकतवर नेते भारतासोबत खंबीरपणे उभे आहेत.
अल इशा यांचा थोडक्यात परिचय- जगभरातील मुस्लिम अल ईशाच्या शब्दांचे पालन करतात, ते जे काही म्हणतात मुसलमान ते सर्व मान्य करतात, जर अशात ते भारतात येऊन भारतीय सभ्यता , सहिष्णुता आणि-
+
शांतते बद्दल भाषण देतील तेव्हा भारतात ज्या काही इस्लामिक संघटना विरोध करत आहे त्यांना कोणी हुंगुन ही विचारणार नाही , भारताच हे एक पाऊल युनिफॉर्म सिव्हील कोड बद्दल जी लोक विषारी प्रचार करून एक टुलकीट सारखा वापर करत आहे ते टुलकिट आपोआप निष्प्रभ्र होईल.
अल इशा बद्दल अजून एक-
+
रोमांचकारी माहिती अशी की, अल ईशाने आपल्या नेतृत्वाखाली सौदी अरेबियामध्ये कौटुंबिक घडामोडी, मानवतावादी व्यवहार आणि महिलांच्या हक्कांशी संबंधित कायद्यांसह अनेक सुधारणा राबवल्या आहेत. अल इशा यांनी जगभरात वेग वेगळ्या समुदाय, सांप्रदायांशी आणि देशांशी संबंध मजबूत करावे अशा -
+
अभियानाचे नेतृत्व ही केले आहे.
केंद्र सरकारने युनिफॉर्म सिव्हील कोड बद्दल अजुन एक मोठ पाऊल उचललं आहे, काही मंत्र्याचा समूह म्हणजेच GOM म्हणून एक समिती स्थापन केली आहे, आणि त्याचे अध्यक्ष किरेन रिजिजू यांना केले आहे. पुढील संकेत असे मिळतात की युनिफॉर्म सिव्हील कोड सर्वात आधी-
+
उत्तराखंड मध्ये लागू केलं जाईल व त्या नंतर गुजरात, मध्य प्रदेश मध्ये लागू करण्याची संभावना आहे.
जय हिंद!🇮🇳
- जयसिंग मोहन 🚩

جاري تحميل الاقتراحات...