7 تغريدة 5 قراءة Jul 06, 2023
खऱ्या सहानुभूतीचे हक्कदार वसंत दादा व शालिनी ताई आहेत.
ज्यावेळी वसंत दादांना धोका देऊन त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री पद मिळवले तेव्हा, गोविंद बागेत नक्कीच गोड शिर खुर्माची दावत आयोजित करून मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला असणार
+
परंतु तशीच वेळ स्वतःवर आली तर रडून सहानुभूती गोळा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला.
खरी सहानुभूती तर वसंत दादांना व शालिनी ताईंना मिळायला हवी, ज्या नवख्या मुलावर विश्वास ठेवुन राजकारणात स्थिर केले व मंत्रिपदाची जबाबदारी दिली त्याच नवख्या कपटी नेत्याने आमदारांना फसवून वसंत-
+
दादांच्या विरोधात भडकावले व सरकार अल्पमताच्या खाईत लोटून वसंत दादांना राजीनामा द्यावा लागला व मुख्यमंत्री निवासस्थान सोडावं लागलं.
कधी विचार केलाय त्या मातेचा, जिने याच शरद रावाना बंगल्यावर आल्यावर स्वतच्या हाताने बनवलेलं पोट भर प्रमाचे दोन घास खाऊ घातले, पोटच्या पोरा सारखी-
+
माया लावली, त्याच शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसून सगळं काही हिरावून घेतलं.
किती वेदना झाल्या असतील मुख्यमंत्री पदाचा असा तडका फडकी राजीनामा दिल्या नंतर सरकारी निवास्थान सोडताना. पण त्यांनी रडून खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही.
+
हा फोटो त्या क्षणी टिपलेला आहे पणं या फोटो ला महाराष्ट्रात कधी सहानुभूती मिळालीच नाही. पणं ज्या शरद पवारांनी राजकारणी तर सोडा स्वतःच्या पुतण्याच्या ही पाठीत खंजीर खुपसला व पक्ष हातून जाईल म्हणून जो काही ड्रामा केला त्याला मात्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळत-
+
असल्याची खोटी लाट तयार करण्यात येत आहे.
जे कोणी गुलाम, लाळ चाटे तो फोटो दाखवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असेल त्याच्या थोबाडा वर हा फोटो द्या चीपकवून.
सहानुभूती काय एकट्या पवारांची जहागीर नाही.
+
शेवटी कर्म इथेच फेडावे लागतात व आता कुठे कर्माचा फेरा सुरू झालेला आहे, पुढे असे खूप धक्के पहायला मिळणार आहेत.
जय हिंद!🇮🇳
- जयसिंग मोहन 🚩

جاري تحميل الاقتراحات...