"रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी.."
मुक्ताला ते कौतुकानं साजणी म्हणत आहेत...
त्यावर मुक्तानं विचारलं,
"दादा, विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला
तसं इतर लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर
सुख का मिळत नाही...?"
तुम्ही म्हणता,
"तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.."

तसं इतर लोकांना का वाटत नाही...?
त्यावर ज्ञानोबा म्हणाले,
"मुक्ते, ‘बहुत सुकृतांची जोडी, म्हणूनी विठ्ठले आवडी..."
अगं मुक्ता, "पूर्व जन्मीची पुण्याई असेल
तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते..."
म्हणजे नीती धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना
आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल

ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात,*
"संतांचे संगती, मनोमार्ग गती,
आकळावा श्रीपती,
येणे पंथे..."
संतांची संगत, त्यांचे ग्रंथ, यामुळे मन निर्मळ होते
आणि मन निर्मळ झाले की
ईश्वराची आवड उत्पन्न होते...
"संतांचे संगती, मनोमार्ग गती,
आकळावा श्रीपती,
येणे पंथे..."
संतांची संगत, त्यांचे ग्रंथ, यामुळे मन निर्मळ होते
आणि मन निर्मळ झाले की
ईश्वराची आवड उत्पन्न होते...
جاري تحميل الاقتراحات...