जगातून रशियावर निर्बंधाचे अनेक निर्णय घेते जात आहेत,नुकत्याच हिरोशिमा येथे झालेल्या G7 बैठकीत रशियन हिरे व्यापारावरील निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय झाला.
त्यामुळे रशियाने भारताला 'धमकावले'आहे.
रशियाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न झाला तर भारतासोबतचे डील्स रद्द करू अशी धमकी आहे.

रोजनेफ्ट, नायरा सारखे ऊर्जा क्षेत्रातील, भारताला शस्त्रपुरवठा करणारे, कुंडानकुलम इथला न्यूक्लिअर पॉवर प्लांट..... वगैरे.
मध्यंतरी रशियन अधिकारी जुनी थकबाकी वसूल करायला आलेले, रुपयांमध्ये होणारे व्यवहार थांबवले, भारताकडून होणारी आयात कमी केली.
हे सगळं अशा वेळी, जेव्हा रशियाला

युद्धामुळे आर्थिक साहाय्याची आवश्यकता आहे.
आणि १६१व्या स्थानावरची मीडिया पाया पडण्याचे विडिओ, ऑटोग्राफच्या गोष्टी सांगून, दाखवण्याचा प्रयत्न करतय की जगात देशाची पत वाढली.
खरं तर मोदीसरकारची परराष्ट्रनीती ही 'वयक्तिक टूर्स पॅकेज' बनवण्याइतकीच आहे असा संशय येतो.
भारताचे

शेजारी देश पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, भूतान, मालदीव .... सगळ्यांसोबत संबंध लयाला गेले आहेत आणि हे सर्व देश चीन च्या प्रभावाखाली गेलेले आहेत.
चीनच्या सीमेवर कारवाया सुरु असताना...
लाल डोळे दूरची गोष्ट, तोंड़तून चीनचं नाव फुटत नाही.
जयशंकर फक्त रील्स

बनवण्यापुरते पाकिस्तानला खडसावतात आणि चीन बद्दल म्हणतात, मोठ्या अर्थव्यवस्थेसोबत पंगा कसा घेणार ?
मालदीव मध्ये भारताविरुद्ध प्रदर्शेने सुरु आहेत, चीन आपल्या सैन्यात नेपाळी गोरख्यांची भरती करत आहे, श्रीलंकेला चीनने मुठीत आवळलंय, म्यानमार बांगलादेश चीनकडे सरकले आहेत.
भूतान

सुद्धा आता डोकलाम हा विषय त्रिपक्षीय असल्याचे म्हणतोय.
पाश्चिमात्य देशांसोबत चांगले संबंध दिसत आहेत त्यामागे मुख्य दोन कारणे आहेत.
१. १८% लोकसंख्या असणारी बाजारपेठ. २.भौगोलिक स्थान, ज्याच्यामुळे चीनच्या वर्चस्वाला टक्कर देण्यासाठी भारताचा उपयोग होऊ शकतो असे वाटते.

साधी गोष्ट आहे,
जर डंका वाजला असता, जगात स्थान उंचावले असते.....
तर पासपोर्ट इंडेक्स मध्ये घसरण झाली असती का ?
तो इंडेक्स तर सर्वे नाही. त्यात स्पष्टपणे किती देशांसोबत संबंध चांगले आहेत हे दिसते.
त्यातही आपण १३५ देशांच्या मागे आहोत. आणि त्या क्रमांकावर आपल्या सोबत असणारे देश

आहेत गांबिया, टांझानिया, घाना, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि साओ टोमे.
मोदी देशाबाहेर असताना भाजप आणि संघाच्या परेदशी शाखांनी जमा केलेल्या आणि काही वेळा भारतातून पाठवलेल्या गर्दीला दाखवत खोटी चमक मीडिया दाखवत असली,
तरी सत्य हे आहे.

جاري تحميل الاقتراحات...