आजही 50 रुपयाची फाटकी चप्पल, जुना बर्मुडा,20 रुपयाचा कामोठे बाजारात घेतलेला शर्ट हा पेहराव घालून, सकाळी 5 वाजता उठून रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण कामोठे मध्ये 10 किलोमीटर पायी चालत समोसे विकणे ही दिनचर्या.
दाररोज ची कमाई 3000 ते 4000 आणि कामोठे येथे 2 bhk 2 फ्लॅट किंमत 2.5 करोड, गावाला 14 एकर जमीन घेतली, गावी 2 बिल्डिंग बांधल्या, इतके करून पाय जमिनीवर आहेत. आपण सहज थोड्या कमाईने हुरळून जातो.
हातात 500 रुपये चा मोबाईल असल्याने फालतू टाइमपास करायला वेळ नाही, फेसबुक वर काय व्यवसाय करू विचारायला वेळ नाही.
आपण जेव्हा काय करू ह्या विचारात पडतो, तेव्हा नक्कीच ह्या समोसे वाल्याला आठवा. कधी मुंबई ला आलात तर ह्या समोसे वाल्याला नक्कीच भेट द्या..n
कामोठे,
नवी मुंबई...!
आपण जेव्हा काय करू ह्या विचारात पडतो, तेव्हा नक्कीच ह्या समोसे वाल्याला आठवा. कधी मुंबई ला आलात तर ह्या समोसे वाल्याला नक्कीच भेट द्या..n
कामोठे,
नवी मुंबई...!
جاري تحميل الاقتراحات...