स्मृती वरच्या दर्जाच्या आहेत. दोघांनीही मुलीला बापाच्या मालमत्तेत चौथा हिस्सा दिला आहे. पण कोणत्या का कारणाने असो रूढीने हा अधिकार नष्ट केला.
प्रीव्ही कौन्सिलने(इंग्रजांच्या काळातील सुप्रिम कोर्ट)या स्मृतींनी दिलेला अधिकार नष्ट केला. ही खेदजनक गोष्ट आहे. प्रीव्ही कौन्सिलने (२/८)
प्रीव्ही कौन्सिलने(इंग्रजांच्या काळातील सुप्रिम कोर्ट)या स्मृतींनी दिलेला अधिकार नष्ट केला. ही खेदजनक गोष्ट आहे. प्रीव्ही कौन्सिलने (२/८)
म्हटले,"कायद्यापेक्षा रुढी बलवान असते." हा निर्णय त्यांनी दिला नसता तर एखाद्या कायदेपंडिताला अगर न्यायाधीशाला याज्ञवल्क्य स्मृती, मनुस्मृती प्रकाशात आणणे शक्य झाले असते. आणि स्त्रीयांना पैतृक संपत्तीचा चौथा हिस्सा तरी देता आला असता.(रायटिंग अॅन्ड स्पीचेस ऑफ डाॅ. आंबेडकर (३/८)
खंड 14 पान 255)
11-01-1950ला मुंबई ला सिद्धार्थ काॅलेजच्या संसदेपुढे बोलताना बाबासाहेब म्हणाले, " मी जातीनिर्णयासाठी मनूचा, घटस्फोटासाठी पराशर स्मृतीचा, स्त्रीयांच्या हक्काचे साठी बृहस्पती स्मृतीचा आधार घेतला होता. वारसा हक्कासाठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे. (डॉ. आंबेडकर (४/८)

समग्र भाषणे खंड 8 पान 17-18)
25-12-1952रोजी राजाराम चित्रपटगृहात बोलताना डाॅ.आंबेडकर म्हणाले, "माझ्या हिंदू कोड बिलाचे टिकाकारांनी 'ते हिंदू धर्म शास्त्राचे विरूद्ध आहे' अशी टिका केली, पण तसे म्हणणार्यांना माझे आव्हान आहे की मनुस्मृतीचा आधार नाही असे त्यात कोणते कलम आहे? (५/८)

एखादी स्त्री वारल्यावर तिची संपत्ती तिच्या मुलीला मिळाली पाहिजे, हा माझा हटवाद आहे. बापाच्या संपत्तीत मुलामलींना वाटा मिळावा,हे मनुस्मृती ला धरून आहे.(वृत्तपत्र 'जनता' दि.03-01-1953)
हिंदू कोड बिल तयार करताना बाबासाहेबांनी मनुस्मृती व इतर स्मृतींचा अभ्यास केला होता.
सोहनलाल (६/८)
हिंदू कोड बिल तयार करताना बाबासाहेबांनी मनुस्मृती व इतर स्मृतींचा अभ्यास केला होता.
सोहनलाल (६/८)
शास्त्री हे आंबेडकरांचे सहकारी होते. त्यांना बाबासाहेबांनी सांगितलेल की,'हिंदू कोड बिलातील कलमांना शास्त्रीय आधार शोधणारा पंडित शोधून काढ.'म्हणुन सोहनलाल यांनी गुरूकुल कांगडीचे संस्कृत विद्वान रामगोपाल विद्यालंकार यांच्यातर्फे पं. देवधर्म विद्यालंकार यांच्याकडे जबाबदारी (७/८)
सोपविण्यात आली. त्यांनी हिंदू कोड बिलाला स्मृतींचे आधार देणारी लेखमाला "वीर अर्जुन" वृत्तपत्रात प्रकाशित केली. बाबासाहेबांनी लेख वाचून सोहनलाल यांचेमार्फत देवधर्म विद्यालंकार यांना ₹५००० मानधन पाठविले. (संदर्भ -डाॅ. आंबेडकर के संपर्क में २५वर्ष - सोहनलाल शास्त्री पान86-87)(८/८)
جاري تحميل الاقتراحات...