"एक पुस्तक...दहा वज्रमूठी"
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी
त्यांच्या "लोक माझे सांगाती" या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीत उद्धव ठाकरे यांच्याबाबत बरंच काही म्हटलं आहे.
प्रकृती अस्वास्थ्याबाबत सहानुभूती आहे
पण तो भाग वगळता सभ्य सौम्य शब्दांत
जहरी टीका केली आहे.

जुन्या पुस्तकाला ताजे ठिगळ लावलं आहे.
त्या ठिगळात त्यांनी उध्दव ठाकरेंची लक्तरे
वेशीवर टांगून ठेवली आहेत.
बातम्यांचा आढावा घेतला तर खालील दहा मुद्दे लक्षात येतात...
बाळासाहेबांसमवेतची संवादातली सहजता उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना नव्हती...०१

उद्धव ठाकरे यांना राज्यातल्या घडामोडींची बितंबातमी नसे..०२
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यानं शिवसेनेतच वादळ माजेल, याचा मात्र आम्हाला अंदाज नव्हता.(उद्धव ठाकरे यांना असायला हवा होता) हा असंतोषाचा उद्रेक शमवायला ते कमी पडले...०३
त्यांचे कुठे काय घडतंय यावर बारीक लक्ष नसे.

उद्या काय होऊ शकेल याचा अंदाज घ्यायची क्षमता त्यांच्यात नव्हती...०४
त्यानुसार आज काय पावलं उचलली पाहिजेत हे ठरवायचं राजकीय चातुर्य नव्हतं...०५
त्यांना अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं तरीही हे टाळता येणं जमलं नाही..०६
महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या

पेचप्रसंगात त्यांनी पहिल्याच टप्प्यात माघार घेतली...०७
संघर्ष न करता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला..०८
उद्धव ठाकरे यांनी फक्त दोनवेळा मंत्रालयात जाणं हे आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं..०९
उद्धव ठाकरेही प्रशासनाच्या संपर्कात होते

परंतु ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. राजेश टोपे,अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सारे मंत्री प्रत्यक्ष मैदानात सक्रिय होते... १०
एकूणच या सगळ्याच बाबतीत आम्हाला कमतरता जाणवत होती.यातील अनेक कमतरता पवारांना आधीच माहिती असणे अपेक्षित नव्हते काय ? नक्कीच माहिती असायला हव्या होत्या

कारण ते "जाणते" समजले जातात.
पवारांच्या आग्रहाखातर मी मुख्यमंत्री झालो असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार हे निश्चित झाल्यावर पवारांनी शिवसेनेचे गटनेते अनुभवी एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर धुरा सोपवण्याऐवजी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा

निर्णय घेतला.
अनुनभवी,कमजोर,पळपुटा,घरकोंबडा,
गर्विष्ठ,राजकीयदृष्ट्या बिनडोक मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या माथी मारण्याचे पाप पवारांच्या माथी आहे.जनतेच्या दृष्टीने ते पाप असले तरी पवारांच्या कुटील राजकारणाचा तो एक भाग होता.शिवसेना संपवायची हा उद्देश होता.तो जवळपास सफल झालाही होता.

पण.. वाटेत देवेंद्र फडणवीस उभे होते..
उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका करून पुन्हा मुख्यमंत्री होण्याची उद्धव ठाकरे यांची स्वप्ने पवारांनी दुर्गंधी मिठी नदीत बुडवली आहेत.
पुस्तकाच्या या महत्वाच्या भागावर जितकी व्हायला हवी तितकी चर्चा झाली नाही.

अजूनही उद्धव ठाकरे पवारांच्या चरणी लीन होत असतील तर त्यांना पवारांनी जाहीरपणे दिलेल्या विशेषणांत लाचार या विशेषणाची भर पडेल.
या एका पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीत पवारांनी दहा वज्रमूठी उद्धव ठाकरे यांच्या तोंडावर मारल्या आहेत.
✍️आनंद देवधर✍️

جاري تحميل الاقتراحات...