13 تغريدة 27 قراءة Apr 30, 2023
हरियाणा जाट लॉबीने आता पर्यंत इतर राज्यांतील कितीतरी खेळाडूचे कशा प्रकारे नुकसान केले आहे त्या संदर्भात एक छोटीशी माहिती. यांच्या घाणेरड्या राजकारणा पायी जास्त करून महाराष्ट्राच्या खेळाडूंचे सर्वाधिक नुकसान झाले व ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादवचे तर पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त-
+
झाले.
देशातील सर्व प्रसिद्ध कुस्तीपटूंना पराभूत करून नरसिंग यादव राष्ट्रीय चॅम्पियन बनला होता.
पण नंतर पुढे किती तरी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला या प्रादेशिक जातीयवादी टोळक्याकडून.
पण आता कुस्ती संघटना सर्व राज्यातील खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करत आहे तर,-
++
या प्रादेशिक जायतीवादी लॉबीला थंडी वाजली आहे, त्यांना राष्ट्रीय स्पर्धा न खेळता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळायचे आहे.
खर तर यात इतर खेळाडूंचे भवितव्य खराब होऊ नये म्हणून इतर राज्यांमध्येही क्रीडा प्रशिक्षण केंद्रे सुरू करावीत, असे आवाहन भारत सरकारला करण्याची वेळ आलेली आहे.
++
या जातीवादी प्रादेशिक लॉबीने प्रत्येक खेळात हीच युक्ती वापरली आहे. त्यामुळे सरकारने इतर राज्यांमध्ये चाचण्या घेऊन प्रशिक्षण केंद्रे बनवावीत.
2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धा ब्राझीलमधील रिओ दि जेनेरियो येथे होणार होत्या.
कुस्तीमध्ये भारताकडून महाराष्ट्राचा पैलवान नरसिंग यादवची-
++
चाचणी स्पर्धे नंतर निवड करण्यात आली होती.
पण हरियाणाचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार आपल्या मागील विक्रमाच्या आधारे चाचणीशिवाय ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघावर दबाव आणत होता.
फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी नरसिंग यादवची बाजू घेत-
++
स्पष्टपणे सांगितले की, जो चाचण्यांमध्ये जिंकेल तो ऑलिम्पिकमध्ये खेळेल.
सुशील कुमारला चाचणी (ट्रायल) मध्ये नरसिंग यादव सोबत लढण्यास सांगितले.
पराभवाच्या भीतीने सुशीलने नरसिंग यादवशी स्पर्धा करण्यास नकार दिला.
ऑलिम्पिकपूर्वी नरसिंग यादव हरियाणातील छत्रसाल स्टेडियममध्ये सराव-
++
करत होता.
ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी काही दिवस आधी सुशील कुमारने नरसिंग यादवच्या जेवणात बंदी असलेले पदार्थ मिसळले होते.
त्यामुळे नरसिंग यादव डोप टेस्टमध्ये नापास झाला.... त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्नही भंगले.... थोडक्यात काय आम्ही जर-
++
खेळलो नाही किंवा आम्हाला खेळवल नाही तर आम्ही कुणालाही ही खेळू देणार व त्यांचं करियर बरबाद करू अशि मानसिकता आहे हरियाणातील जाट लॉबीची. व तोच सुशील कुमार आता खुनाच्या आरोपाखाली तिहाड तुरुंगात सजा भोगतोय.
या संपूर्ण एपिसोडमध्ये भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग-
+
पूर्ण ताकदीने नरसिंग यादवच्या पाठीशी उभे होते.
तेव्हापासून कुस्ती महासंघात अत्यंत वर्चस्व असलेली हरियाणा लॉबी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या पाठी हात धुवून लागली आहे.
जंतरमंतरवर आंदोलन करणारे जे खेळाडू आहेत ते सगळे हरियाणातील आहेत. बाहेरील राज्यातील एक ही खेळाडू नाही आणि हे-
++
सगळेच्या सगळे जाट आहेत.
हरियाणा लॉबीला भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून ब्रिजभूषण शरण सिंह यांना काहीही करून हटवायचे आहे, आणि जे म्हातारे खेळाडू आहेत त्यांना सरकारी पैष्यावर उतमात करून ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळायचा आहे.
++
ही सगळी माहिती समजल्या नंतर ब्रिजभूषण दोषी आहेत की निर्दोष आहेत हे आप आपल्या परीने ठरवा. बाकी त्यांच्या विषयी पूर्व भूतकाळातील जुन्या केसेसची माहिती काढून त्यांना बदनाम करण्यात येत आहे, उत्तर प्रदेश सारखे राज्य म्हटल्यावर तिथे प्रत्येक नेत्यांवर कुठला ना कुठला गुन्हा दाखल-
++
असतोच आणि त्यात भाजपचा नेता असेल तर त्याच्यावर अजूनच बरेच खोटे गुन्हे दाखल असतात, कारण तिथे मुलायम आणि मायावती राज होते त्यामुळे ते विरोधी नेत्यांना संपवण्यासाठी साम दाम दंड भेद ही नीती वापरत होते.
जय हिंद!🇮🇳
-जयसिंग मोहन🚩

جاري تحميل الاقتراحات...