यूपी च्या मुख्यमंत्र्यांबद्दल थोडे अज्ञात तथ्य"
बर्याच जणांना वाटत आहे , ते फक्त भगव्या पोशाखातील एक "सन्यासी" आहेत....
पण त्यांच्याबद्दलचे तथ्य काही वेगळच आहे...
त्यांचे नाव "अजय मोहन बिष्ट" असे होते
उपनाव "योगी आदित्यनाथ"...
#YogiAdityanath
@myogiadityanath

काहीं वैशिष्ट्ये:
"एच.एन.बी. गरवाल" विद्यापीठातून उत्तर प्रदेशच्या इतिहासातील सर्वोच्च गुण (100%).
अजय बिष्ट यांना "अजय योगी म्हणूनही ओळखले जाते".
ते गणिताचे विद्यार्थी आहेत जे बीएससी गणित सुवर्णपदका सह" उत्तीर्ण झाले आहेत.

5/06/1972 ला उत्तर प्रदेशातील आता उतरांचल मध्ये एका मागासलेल्या पाचूर गावात अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाला. ते आता ५० वर्षांचे आहेत.
भारतीय सैन्यातील सर्वात जुन्या गोरखा रेजिमेंटचे अध्यात्मिक गुरू.(Religious Teacher Junior Commissioned Officer)
भारतीय सैन्यातील सर्वात जुन्या गोरखा रेजिमेंटचे अध्यात्मिक गुरू.(Religious Teacher Junior Commissioned Officer)
योगी, पंतप्रधान झाल्यास नेपाळ भारतात विलीन होईल असे वृत्त नेपाळी वृत्तपत्रांनी दिले आहे!!
नेपाळमध्ये योगी समर्थकांची प्रचंड निदर्शने होत असतात।
मार्शल आर्ट्समध्ये आश्चर्यकारक नैपुण्य उत्कृष्टता प्राप्त आहे। शिवाय बंदूक/पिस्टल चालवायचं प्रशिक्षण ही घेतले आहे.
नेपाळमध्ये योगी समर्थकांची प्रचंड निदर्शने होत असतात।
मार्शल आर्ट्समध्ये आश्चर्यकारक नैपुण्य उत्कृष्टता प्राप्त आहे। शिवाय बंदूक/पिस्टल चालवायचं प्रशिक्षण ही घेतले आहे.
उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध जलतरणपटू ही राहिले आहेत.
एक लेखा तज्ञ ज्याने संगणकालाही मागे टाकले आहे, आकडे मोड अगदी अचूक आणि त्वरित करणे हा गुण आहे.
रात्री फक्त चार तास झोप..
रोज पहाटे साडेतीन वाजता उठतात योगा ,व्यायाम आणि पूजा अर्चा नंतर राजकारण आणि जनसंपर्क, जो दांडगा आहे.

दिवसातून फक्त दोनदाच शाकाहारी आहार घेतात
कोणत्याही कारणास्तव ते आतापर्यंत कधीही रुग्णालयात दाखल झाले नाहीत.
योगी आदित्य नाथ उर्फ अजय हे आशियातील सर्वोत्तम वन्यजीव प्रशिक्षकांपैकी एक आहेत.
कोणत्याही कारणास्तव ते आतापर्यंत कधीही रुग्णालयात दाखल झाले नाहीत.
योगी आदित्य नाथ उर्फ अजय हे आशियातील सर्वोत्तम वन्यजीव प्रशिक्षकांपैकी एक आहेत.
असे हे योगी राजकारणी, पण उत्कृष्ट वक्ते, फर्डे अभ्यासक, हिंदुत्ववाद नसा नसा मध्ये ठासून भरलेला, मग अजून एका राजकारणी व्यक्तीला काय हवे..
चारित्र्यसंपन्न कर्म'योगी'!
गोष्ट सुमारे तीस वर्षांपूर्वीची आहे. 'अजय बिष्ट उर्फ योगी आदित्यनाथ' तेव्हा कोटद्वारच्या PG कॉलेज मध्ये शिकत होता.
चारित्र्यसंपन्न कर्म'योगी'!
गोष्ट सुमारे तीस वर्षांपूर्वीची आहे. 'अजय बिष्ट उर्फ योगी आदित्यनाथ' तेव्हा कोटद्वारच्या PG कॉलेज मध्ये शिकत होता.
त्यांचा अकरा मित्र मैत्रिणींचा ग्रूप होता..त्यातली सरस्वती रावत नावाची मुलगी विद्यापीठाच्या निवडणुकीला उभी राहिली. तिचा प्रचार करण्यासाठी ही गँग एका आडगावातील कॉलेजमधे गेली होती. प्रचार संपेपर्यंत संध्याकाळ झाली. कोटद्वारला परत येण्यासाठी तिथून फारच कमी बसेस होत्या.
तिथली कॉलेजची मुलं दादागिरी साठी कुविख्यात होती. विनातिकिट प्रवास करत. त्यामुळे कुठलीही बस या मुलांना बघून थांबायला तयार नव्हती.
अंधार पडला. मुली रडकुंडीला आल्या. तेव्हा मोबाईल नव्हते. 'घरी काय सांगायचं?' हा प्रश्न होता.
अंधार पडला. मुली रडकुंडीला आल्या. तेव्हा मोबाईल नव्हते. 'घरी काय सांगायचं?' हा प्रश्न होता.
तेव्हड्यात एक बस भरधाव वेगानं येत होती.. आणि अचानक अजय रस्त्यात मध्यभागी जाऊन उभा राहिला..सगळ्यांचे श्वास रोखलेले.. बसचा वेग तसाच.. अजयच्या छातीपासून काही इंच अंतरावर येऊन बस थांबली.
अजयने प्रथम मुलींना बसमध्ये चढायला लावलं.. मग इतर मित्रांना.. सर्वात शेवटी तो स्वतः..
त्या ग्रुपमधील मुली आजही सांगतात कि कॉलेजमधल्या प्रत्येक मुलीला अजयबद्दल शंभर टक्के विश्वास होता..
त्या ग्रुपमधील मुली आजही सांगतात कि कॉलेजमधल्या प्रत्येक मुलीला अजयबद्दल शंभर टक्के विश्वास होता..
योगींची चरित्र्यसंपन्नता ही 'संन्यासाचं कर्तव्य' म्हणून घेतलेली कृत्रिम जबाबदारी नव्हे.. स्त्रीचा सन्मान हा त्यांच्या स्वभावाचा - व्यक्तित्वाचा नैसर्गिक भाग आहे..कर्मयोगही त्यांच्या जीवनात संन्यास घेण्याआधीच अवतरला आहे. तो त्यांच्या वडिलांकडून आला असावा.
'फ़ॉरेस्ट'सारख्या मलईदार खात्यात रेंजर म्हणून ते काम करत. अतिशय प्रामाणिक. आयुष्यभर खादीचे कपडे वापरत. सतत दौऱ्यावर असत. वाममार्गाचा एकही पैसा मिळवला नाही. सातही मुलं कडक शिस्तीत वाढवली. दौऱ्यावर असताना कधीकधी घरी 'surprise visit' द्यायचे..
आपल्या माघारी मुलं व्यवस्थित वागतात की नाही हे पाहण्यासाठी. हीच सवय पुढे योगींना लागली असावी. मुख्यमंत्री झाल्यावर ते अनेक विभागात अशीच 'अचानक भेट' देऊ लागले.वडिलांमुळे आयुष्यात आलेल्या कर्मयोगाची खरी परीक्षा आणि प्रचिती आली ती त्यांच्याच निधनानंतर!
योगी त्यावेळी 'करोना' संदर्भातल्या महत्वाच्या बैठकीत व्यग्र होते. सेक्रेटरीने त्यांच्यापाशी चिट्ठी सरकवली... 'वडिलांचे दुःखद निधन!' योगींनी चिट्ठी वाचली आणि बाजूला ठेवली. चेहऱ्यावरचे हावभाव जराही बदलले नाहीत. मिटिंग संपल्यावर मगच सर्वाना चिट्ठीतला मजकूर समजला.
योगींनी आईला पत्र लिहिलं.. 'करोनाचे नियम पाळून अंत्यविधी करावेत... कामातून सवड मिळाली की भेटून जाईन!'
कर्मयोगाचं असं लखलखीत उदाहरण क्वचितच पाहायला मिळतं. ही घटना वाचल्यावर 'भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा' या ओळीची आठवण झाली.
कर्मयोगाचं असं लखलखीत उदाहरण क्वचितच पाहायला मिळतं. ही घटना वाचल्यावर 'भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा' या ओळीची आठवण झाली.
योगींची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांचे सर्व प्रयत्न चालू आहेत. चार दिवसांपूर्वी UP Investors' Summit पार पडलं. त्याआधी दोन दिवस कानपुर मध्ये मोठी दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी तो तात्काळ हाणून पाडला. आता दंगेखोरांची चांगलीच तंतरली आहे..
हा संन्यासी गुन्हेगारांच्या बाबतीत क्षमाशील नाही, तर तो कठोर कर्मयोगी आहे' याची प्रचिती या समाजकंटकांना लवकर येईलच .
योगींनी आज वयाचं अर्ध शतक पूर्ण केलं. त्यापैकी पावशतक राजकारणात गेलं. त्यांच्या कारकिर्दीची पुढची पंचवीस वर्षं देखील अशीच देदीप्यमान असावीत ही सदिच्छा!
योगींनी आज वयाचं अर्ध शतक पूर्ण केलं. त्यापैकी पावशतक राजकारणात गेलं. त्यांच्या कारकिर्दीची पुढची पंचवीस वर्षं देखील अशीच देदीप्यमान असावीत ही सदिच्छा!
جاري تحميل الاقتراحات...