चीनवरच बारीक नजर ठेवता येणार नाही तर रशिया बरोबर ही खूप मोठ्या प्रमाणावर व्यापार करता येईल.
रशिया आणि भारत यांच्यातील माल वाहतुकीचा कालावधी, जो आजकाल 39 दिवसांत पूर्ण होतो, या शहराच्या उभारणी नंतर या वेळेच्या जवळपास निम्म्या कालावधीत मालवाहतूक होईल. असे म्हटले जाते की-
++
रशिया आणि भारत यांच्यातील माल वाहतुकीचा कालावधी, जो आजकाल 39 दिवसांत पूर्ण होतो, या शहराच्या उभारणी नंतर या वेळेच्या जवळपास निम्म्या कालावधीत मालवाहतूक होईल. असे म्हटले जाते की-
++
व्लादिवोस्तोक शहर हे रशियाचे बलुचिस्तान आहे जे नैसर्गिक साधनसंपत्तीने परिपूर्ण आहे ज्यावर चीनचीही नजर आहे आणि चीन भारताच्या अरुणाचल प्रदेशला जसा आपला भाग म्हणतो तसाच या भागालाही आपला म्हणवतो.
भारताला कोंडीत पकडण्यासाठी चीनने श्रीलंकेतील हंबनटोटा बंदर विकत घेऊन मात देण्याचा-
++
भारताला कोंडीत पकडण्यासाठी चीनने श्रीलंकेतील हंबनटोटा बंदर विकत घेऊन मात देण्याचा-
++
जो बालिश प्रयत्न केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने चीनला रशियावर जी पकड बनवायची होती त्या कारस्थानाना एक प्रकारे सुरुंगच लावला आहे.
++
++
थोडक्यात एक म्हण मोदीजीना तंतोतंत लागू होते व ती म्हण त्यांच्यासाठीच लिहिली गेली आहे त्याचा वेळोवेळी प्रत्यय येतो, मोदीजी मारते कम है और घसिटते ज्यादा है.!!😊🔥
जय हिंद!🇮🇳
जय हिंद!🇮🇳
جاري تحميل الاقتراحات...