15 تغريدة 3 قراءة Mar 19, 2023
★ बजरंग दल ★
"P town baby" हिंदी मातृभाषा हे शब्द ऐकले की ते कुणाचे आहेत वेगळं सांगायची गरजच पडत नाही.. खर तर पुण्याला *p town baby" का म्हणतोय याच लॉजिकच समजल नाही, पुण्याचा आहे त्यामुळे p town शब्द प्रयोग ठीक आहे पण ते baby लवरा-लसन वगेरे वगेरे हे आजपर्यंत मला ही समजल नाही.+
तर आजचा विषय आहे Mc stan उर्फ mike controler stan उर्फ अल्ताफ शेख..
या नावामुळे कालपासून आपले काही निब्बा नीब्बी, कॅमेऱ्या पुढे ढुंगण हलवून रिल्स बनवणारे छकडे व काही हलक्या कानाचे बजरंग दलाला टारगेट करत आहेत. मध्य प्रदेशात या कार्टूनचा शो होता आणि तो शो बजरंग दलाच्या -
++
कार्यकर्त्यांनी बंद पाडला असा काहीतरी विषय आहे.
खर तर या विषयाला दोन तीन दिवस झाले परंतु या विषयाची मीडिया ट्रायल काल पासून सुरू झाली, तर मग मीडियाला ही जी घटना घडली तेव्हा या घटनेची माहिती नव्हती का?? तर उत्तर आहे होय त्यांना या घटनेची माहिती होती, परंतु एखाद टूलकिट बनून-
++
बाहेर पडायचं असेल तर त्या विषयाला धरून आधी त्याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवून त्याचे प्रयोग केले जातात व ते सामान्य जनतेने बनवले आहेत असा भास निर्माण केला जातो, आणि मग उर्वरित काम मीडिया करते.
सुरुवातीला काही व्हिडिओ व्हायरल केले व त्यात एक व्हिडिओ महिलेचा होता ज्यात ती बजरंग -
++
दलाला नको नको ते बोलत आहे, बजरंग दल कसा आणि किती वाईट आहे हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करतेय आणि तो व्हिडिओ व त्याच्या सारखे बरेचसे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या नंतर, यात इलेक्ट्रॉनिक मीडियाची एंट्री होते आणि सर्व फोकस बजरंग दलावर ठेवण्यात येतो आणि त्या नंतर बजरंग-
++
दलावर सर्व स्तरातून टीका सुरू होते व बजरंग दल किती वाईट आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, न्यूज पोर्टल वर जाऊन या संदर्भात बातम्या व त्यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहू शकता.
तर मूळ विषय असा आहे की या सर्वात बजरंग दलावर टीका करणारे सर्वात जास्त आपलेच नग आहेत, अचानक सगळेच्या-
++
सगळे राजा हरिश्चंद्र बनले आहेत, कलेत राजकारण आणायचं नव्हत, बजरंग दलाची ही कृती पटली नाही वगेरे वगेरे बरच काही आभाळ हानल आहे, एक लक्षात घ्या नावे ठेवणारी ही तीच लोक आहेत ज्यांना प्रत्येक विषयात किंवा एखाद्या घडलेल्या घटनेत हिंदुत्ववादीच दिसतात. जसे की देशावर किंवा एखाद्या-
++
राज्यात आपदा आली तर सर्वात अगोदर हेच विचारतात आता कुठंय तुमची RSS?? हिंदू मुस्लिमा मध्ये एखादी तणावपूर्वक घटना घडली तर आता कुठे गेले तुमचे बजरंग दल वाले बोलणारे हीच ती लोक आहेत, थोडक्यात यांना यांच्या एरियात काय गल्लीच्या बाहेर सोडा यांना यांच्या घराच्या उंबर्याच्या बाहेर-
++
सुध्दा कोणी काळ कुत्र ओळखत नाही. पण या त्याच अवलादी आहेत ज्या बजरंग दलाला वाटेल तसे घालून पाडून आणि बजरंग दल कसा वाईट आहे हेच सर्व सामान्य जनतेच्या मनावर बिंबवत आहेत.
तर येऊ आता मूळ मुद्द्याकडे, ज्यांना घंटा mc stan कोण आहे हे माहीत सुध्दा नाही पण ते आता बजरंग दलाला विरोध+
++
करायचा म्हणून त्याची बाजू घेत आहेत, तर सर्व प्रथम हा कोण आहे आणि त्याची गाणी कोणत्या (लेव्हल) दर्जाची आहेत ते तुम्ही स्वतः you tube वर जाऊन पाहू शकता, instagram id चेक करू शकता आणि बायोत काय लिहिलं आहे ते ही एकदा वाचून या, आणि त्या नंतर ठरवा mc ला सपोर्ट करायचा की बजरंग दलाला.
+
विकृती काय असते हे तुम्हाला त्याची गाणी आणि त्या गाण्या मधील कॉन्सेप्ट पाहून समजेल, (दारू/सिगारेट/शिव्या/लफडेबाज) आपण आपल्या घरातील मुलांना हे असे संस्कार देणार आहोत? किंवा आपल्या घरातील मुल सोशल मीडियावर अशा विकृतीला समर्थन देत असतील तर ही निश्चितच चिंतेची बाब आहे. या-
++
गोष्टींचा विचार करण्याची वेळ आता पालकांवर आलेली आहे कारण या नागड्याची सर्वात मोठी फॅन फॉलोइंग ही कॉलेज व शालेय वयीन मूल/मुली आहेत.
बजरंग दलावर टीका करण्याआधी बजरंग दल म्हणजे काय हे आधी माहिती करून घ्या, एखादी मुलगी किंवा महिला रस्त्यावरून जात असताना एखाद टोळकं किंवा काही -
++
विकृत प्रवृत्ती जेव्हा त्यांची छेड काढतात तेव्हा त्यांना चोप देणार हे बजरंग दल असतं, गौ मातेला कसाया पासून कत्तली करण्यापासून वाचवणार बजरंग दल, स्वातंत्र्य सैनिकांना त्यांचा सन्मान परत मिळवून देणार बजरंग दल, जेव्हा एखादी आपली हिंदू बहीण लव्ह जिहादची शिकार होते त्या जीहाद्या-
++
पासून वाचवणार बजरंग दल, धार्मिक तणाव किंवा दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली तर आपण घरात बसतो परंतु चौका चौकात व रस्त्यावर उतरणार हे बजरंग दल असतं, देव देवतांची विटंबना झाली तर त्या नराधमाना पकडुन चोप देणार बजरंग दल असतं, आपल्या आया बहिणींची इज्जत वाचणार बजरंग दल असतं अशि-
++
किती तरी हजारो उदाहरणे आहेत, हिंदू धर्म स्व रक्षणासाठी ज्यांनी अंगावर नाहक हजारो लाखो केसेस अंगावर घेतल्या ते बजरंग दल.
प्रखंड बजरंग दल!🙏
जय हिंद!🇮🇳
-जयसिंग मोहन 🚩

جاري تحميل الاقتراحات...