राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

11 تغريدة 1 قراءة Mar 25, 2023
'खालती मुंडी, निळी पगडी!' (थ्रेड):
'हिंदू रेट ऑफ ग्रोथ' वर लिहिलेल्या थ्रेड मधील या ट्विटमध्ये सोनिया-मनमोहन ने 'देश कसा विकला' यावर वेगळा थ्रेड लिहिणार असं बोललो होतो. अनेकांनी (प्रामुख्याने विरोधकांनी 🤣) त्याचा 'पाठपुरावा' केल्याने ती माहिती या थ्रेड मध्ये देत आहे..(१)
या थ्रेड मधील माहितीचा सोर्स आहे केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालय अंतर्गत डिपार्टमेन्ट ऑफ इन्व्हेस्टमेन्ट & पब्लिक ऍसेट मॅनेजमेन्ट विभागाचा अधिकृत डेटा. तेंव्हा सकाळ, सामना, लोकमत या राष्ट्रवादी, उध्दवसेना, काँग्रेस च्या मुखपत्रांच्या लिंक मागू नका. ते असली माहिती देत नसतात..(२)
2009-10 मध्ये सोनिया-मनमोहन जोडगोळीने 5 सरकारी कंपन्या विकल्या-
NHPC Ltd.
OIL - Oil India Limited
NTPC - National Thermal Power Corporation
REC - Rural Electrification Corporation
NMDC - National Mineral Development Corporation
(३)
2010-11 मध्ये सोनिया-मनमोहन यांनी 6 कंपन्या विकल्या!
SJVN - Satluj Jal Vidyut Nigam Limited
EIL - Engineers India Limited
CIL - Coal India Limited
PGCIL - Power Grid Corporation of India
MOIL - Manganese Ore India Limited
SCI - Shipping Corporation of India.
(४)
2011-12 मध्ये सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी अजून 2 कंपन्या विकल्या
PFC - Power Finance Corporation.
ONGC - Oil & Natural Gas Corporation
(५)
साधारण या काळात सोनिया बाईंच्या लक्षात आलं होतं की 2014 मध्ये त्या पुन्हा सत्तेत येणार नाहीत. जेवढं ओरबाडून खाल्लं होतं, जेवढी पापं केली होती त्यावरून बाईला कल्पना आली असावी की ती किंवा तिची पिल्लं पुन्हा लवकर सत्तेत येणार नाहीयेत. उरलं-सुरलं सगळंच विकून खायचा प्लॅन झाला..(६)
मग 2012-13 मध्ये सोनिया-मनमोहन यांनी तब्बल 8 कंपन्या विकल्या-
SAIL - Steel Authority
NALCO - National Aluminium Company
RCF
NTPC - National Thermal Power Corporation
OIL - Oil India
NMDC - National Mineral Development Corporation
HCL - Hindustan Copper
NBCC
(७)
आणि यांनी केलेल्या वर्ल्ड-रेकॉर्ड भ्रष्टाचाराला कंटाळून जनता जीपीएल देणार याची खात्री पटलेल्या सोनिया-मनमोहन जोडगोळने सत्तेतून पायउतार होण्याच्या आधीच्या शेवटच्या वर्षात अर्थात 2013-14 मध्ये 12 कंपन्या विकून टाकल्या..(८)
2013-14 मध्ये विकलेल्या या कंपन्या होत्या :
NHPC - National Hydroelectric Power Corporation, BHEL - Bharat Heavy Electricals Limited, EIL, NMDC, CPSE, PGCI - Power Grid, NFL - National Fertilizers, MMTC, HCL, ITDC, STC आणि NLC.
(९)
हा डेटा 2009-2014 या भारताच्या इतिहासातील सगळ्यात भ्रष्ट सरकार सत्तेत असतानाच आहे. 2004-2009 मध्ये खाल्लेल्या माती बद्दल येत्या काळात मी अजून एक वेगळा व सविस्तर थ्रेड बनवून ती माहिती मी देणार आहे..(१०)
सोनिया गांधी देशासाठी काही चांगलं करेल याची तर अपेक्षासाग नव्हती, पण देश विकला जात असताना तो इकॉनॉमिस्ट सरदार पंतप्रधान असूनही गप्प का होता? त्या ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स वगैरे च्या डिग्र्या तेंव्हा सुरळी करून कुठं घालून घेतल्या होत्या? हां?

جاري تحميل الاقتراحات...