राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

6 تغريدة Mar 25, 2023
सर्वांना सविनय लाल सलाम! दिल्ली युनिव्हर्सिटीचे दोन प्रोफेसर : कॉम्रेड विजयकुमार सिंग आणि कॉम्रेड तृप्ती वाहा! (थ्रेड):
या दोघांची खरी ओळख ही विद्यापीठाचे प्राध्यापक म्हणून कमी आणि हार्ड-कोअर कम्युनिस्ट कार्यकर्ते म्हणून जास्त! कार्ल मार्क्स आणि व्लादिमीर लेनिन यांचे देव..(१)
यांनी जैश-ए-मोहम्मद चा दहशतवादी अफझल गुरू याच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध बांगड्या तोडत भारताच्या राष्ट्रपतींकडे दयेची याचिका लिहिली होती. विशेष म्हणजे, तृप्ता वाहीचा भारतविरोधी पाकिस्तानी दल्ला एसएआर गिलानीशीही 'जवळचा' संबंध..(२)
कॉम्रेड विजय सिंग हे रिव्होल्युशनरी डेमोक्रसी या कम्युनिस्ट प्रचार वेबसाइटचे संपादक आणि 'स्टालिन सोसायटी'चा भाग आहेत, ज्यांचे एकमेव ध्येय आहे माजी सोव्हिएत हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन याच्या 20 दशलक्ष लोकांचा जीव घेणाऱ्या क्रांतिकारी वारशाचे रक्षण करणे..(३)
गम्मत अशी आहे की दिल्ली युनिव्हर्सिटीचे हे दोन प्रोफेसर, अर्थात कॉ.विजयकुमार सिंग आणि कॉ.तृप्ती वाहा हे नवरा-बायको आहेत. आता हे दोघे कमी होते म्हणून यांनी एक त्याहून 'टॉक्सिक' कम्युनीच मुलगी जन्माला घातली. Marx मधील मार व Lenin मधील लेन एकत्र करून तिचं नाव ठेवलं मार्लेना..(४)
कोण मार्लेना? तीच केजरीवाल ची आतिषी मार्लेना! तर ही माहिती मी आज का देतोय? कारण केजरीवाल ने दारू घोटाळ्यात दलाली खाल्ली म्हणून सिसोदिया ला अटक केल्यावर कम्युनिस्ट विचारसरणीचा जन्मजात वारसा लाभलेल्या याच आतिषी मार्लेना वर दिल्लीत धुडघुस घालण्याची जबाबदारी टाकली आहे..(५)
त्यात, ही आतिषी मार्लेना दिल्लीतून लोकसभा निवडणुकीच्या आप कडून तिकिटासाठी इच्छूक असल्याने बाई आपले उपद्रव-मूल्य दाखवून देत आहे. 'मार्लेना' क्रिश्चन नाव वाटत असल्याने सध्या यांनी आपल्या नावातून ते गाळून हिंदू वाटावं म्हणून आतिषी विजयकुमार सिंग केलंय. असो!
जय मार्क्स, जय सोरोस!

جاري تحميل الاقتراحات...