ShriRaj Tripute
ShriRaj Tripute

@ShriRajTripute_

4 تغريدة 3 قراءة Feb 28, 2023
भारतातील राजकीय पक्षांचे अध्यक्ष :-
काँग्रेस - सोनियांचा मुलगा
राष्ट्रवादी - पवारांची कन्या
RJD - ​​लालूंचा मुलगा
सपा - मुलायम यांचा मुलगा
अकाली दल - बादलचा मुलगा
TMC - ममता यांचा पुतण्या
जेडीएस - देवेगौडा यांचा मुलगा
बसपा - मायावती यांचा पुतण्या (1/4)
टीआरएस - चंद्रशेखर राव यांचा मुलगा
टीडीपी - चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा
लाचार सेना - उठा यांचा मुलगा
नॅशनल कॉन्फ - फारुख अब्दुल्ला यांचा मुलगा
YSRCP - राजशेखर रेड्डी यांचा मुलगा
LJP - रामविलास पासवान यांचा मुलगा
JMM - शिबू सोरेन यांचा मुलगा (2/4)
बीजेडी - बिजू पटनायक यांचा मुलगा
पीडीपी - मुफ्ती यांची मुलगी
आरएलडी - अजित सिंह यांचा मुलगा
INLD - चौटाला यांचा मुलगा
द्रमुक - स्टॅलिनचा मुलगा
भाजपा - भारतमातेचा कोणताही सुपुत्र.
कोणत्या पक्षात लोकशाही आहे?
त्याना त्यांच्या मुलाची चिंता आहे की आपल्या देशाची? (3/4)
अजूनही काही भारतीयांना घराणेशाहीची राजवट हवी आहे, पण ते लोकशाही असल्याचा दावा करतात...!
🤔🤥🤥 त्यामुळेच मोदीजी म्हणत आहेत की भारताने परिवारवादातून मुक्त व्हावे. ही पोस्ट महत्त्वाची आहे आणि प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचली पाहिजे.
जय श्री राम 🙏 (4/4)

جاري تحميل الاقتراحات...