पवार साहेबांचा कसब्यातील मुस्लिम मेळावा गेले 3 दिवस चर्चेत आहे. त्या मेळाव्यात व्यासपीठावरून अतिशय नीच पद्धतीने धर्मावर आधारित मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रकार घडला. आता मतदान संपत आलंय आणि कोणी तरी मला बोलले की साहेब स्वतः काही बोलले नाहीत पण बोलणाऱ्याचे 'बोलविते धनी' असू शकतात..(१)
बरं साहेब स्वतः काही बोलले असतील किंवा कोणाच्या तोंडून आपल्या मनातलं वदवून घेतलं असेल अथवा त्यांचा काही संबंधही नसेल - पण, दुबई, सौदी वरून लोकं बोलवा किंवा मेलेल्यांचे मतदान करून घ्या असं अपील होत असताना समोरच असूनही साहेब गप्प का होते? कारण : मौनं सर्वार्थ साधनम्।..(२)
त्यानंतर सोशल मीडियावर हा विषय तापल्यावर मात्र साहेबांचे समर्थक पिसाळले. गम्मत अशी की त्यांचा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून केलेल्या थर्ड-क्लास वक्तव्यांवर आक्षेप नव्हता, त्यांचं म्हणणं फक्त एवढंच होतं की आमचे साहेब त्यातील काही बोलले नाहीत!
जसे नेते, तसे कार्यकर्ते..(३)
जसे नेते, तसे कार्यकर्ते..(३)
इकडे तरी कोणाला पडली होती की पवार साहेब बोलले की आणखीन कोण बोललं? प्रश्न हा होता की राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात साहेबांच्या समोर ती वक्तव्ये झाली, साहेब गप्प का बसले? मूक संमती का दिली?
इकडे भ्रष्टवादी पिल्लावळ म्हणत होती की पुरावा द्या नाही तर फेक न्यूज पसरवू नका..🤣 (४)
इकडे भ्रष्टवादी पिल्लावळ म्हणत होती की पुरावा द्या नाही तर फेक न्यूज पसरवू नका..🤣 (४)
अरे मित्रांनो, मोदी 15 लाख रुपये देतो बोलले होते? आहे पुरावा? तरी तुम्ही गेली 9 वर्षे बोंबलत होता आणि पुढेही बोंबलत राहणार आहात. तेही पुरावा नसताना! इकडे तर साहेबांसमोरच सगळं घडलंय. स्वतः साहेबच याचा पुरावा आहेत. विचारा तुमच्या साहेबांनाच की गप्प का होते, मिळेल उत्तर..😊(५)
बाकी, सोशल मीडिया वर भक्तमंडळी आणि आयटी सेल च्या नावाने खडे फोडून काहीही होणार नाहीये. धंगेकर काँग्रेसचे आणि पवार राष्ट्रवादीचे. गेम करायला साहेबांना तेवढं कारण पुरेसं आहे. यात भाजपचा काय संबंध?
उलट, मी @PrasadVKathe जी यांचे अभिनंदन करतो की त्यांनी सत्य समोर आणले!
वेल-डन सर..🙏
उलट, मी @PrasadVKathe जी यांचे अभिनंदन करतो की त्यांनी सत्य समोर आणले!
वेल-डन सर..🙏
جاري تحميل الاقتراحات...