SDeshmukh
SDeshmukh

@SDesh01

5 تغريدة 4 قراءة Feb 26, 2023
थोडस राजकारण आपल्या भावी पंतप्रधान साहेबांचे...
महाराष्ट्र पब्लीक सर्व्हीस कमीशनने (एमपीएससी) २०२५ चा अभ्यासक्रम लागु केला त्यापुर्वीच्या लबाडाच्या हालचाली.
सर्वात अगोदर म्हणजे निंबाळकर हा जाणत्या राजाचा झेल्या आण्णा त्याची नेमणूक काकांनी २०२१ ला सहा वर्षासाठी केली. म्हणे स्वायत्त संस्था. विद्यार्थ्याचे आंदोलन चालू झाले ते ठाकरे सत्तेत असताना... म्हणजे काकाच्या विरोधात पुर्ण दुर्लक्ष .
राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला नानाने. सरकार बदलले आता बाजू बदलली. काका विरोधात तर नाना सारवासारवी करण्यात. मग एकनाथरावांनी लिहीले पत्र पण झेल्या आण्णा दाद देईना मग नानाने दिली न्यायालयात जाण्याची धमकी. तसा झेल्या सुधारला. काढला आदेश पण काकाला कळविले ८.१५ वा.
काकाने फोन करून केली फौज तयार ते होते मंडईतले कार्यकर्ते. कोणीच स्पर्धक नव्हते. काका आले साधारण ११.०० वा. च्या दरम्यान. उठला झिंदाबादचा गदारोळ.काकांनी लावला फोन मुंख्यमंत्र्यांना नेहमीसारखा व जाहीर केले उद्या बैठक नंतर फोन झेल्या अण्णाला बैठकीची वेळ ठरली.
काकाचा जयजयकार पण फक्त थोड्या लोकांना माहिती निर्णय दुपारीच झालाय.काकांचा सत्कार व उदोउदो. यालाच तर म्हणतात राजकारण. यापेक्षा आणखी काय लबाडी करणार काका..

جاري تحميل الاقتراحات...