राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

6 تغريدة 1 قراءة Feb 28, 2023
शिवरायांचा पदस्पर्श झालेली पावनभूमी, बाळासाहेब ठाकरेंची जन्मभूमी आणि टिळकांची कर्मभूमी असलेल्या कसब्यात हिंदुत्वाला गाढण्यासाठी दुबई वरुन लोकं आणा, सौदी वरून लोकं आणा, मेलेल्यांना हजर करा असे अपील जामा मशिदीतून नाही.. तर, शरद पवारांच्या अल्पसंख्याक बैठकीत करण्यात आलंय..(१)
यांची शाळा बघा, एकीकडे मुसलमानांना एकत्र करायचं आणि दुसरीकडे हिंदूंमध्ये जातीवरून फूट पाडायची! त्याचाच भाग म्हणजे कुलकर्णी, टिळक यांचा अपमान झाला म्हणून त्यांनी गळे काढले, पत्रकं वाटली, फ्लेक्स लावले ज्यांनी भिडे गुरुजी, बाबासाहेब पुरंदरे यांचा पावलोपावली अपमान केला..(२)
पुणेरी पगडी पासून सत्यनारायण, गणेश पूजा यांचा अपमान करणारे आणि सावरकरांचा अपमान करणारे एकत्र आलेत. आमचं हिंदुत्व शेंडीजानव्याचं नाही म्हणणारे त्यांची साथ देत आहेत. तेही जाऊद्या, कायम शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणणारे 'मोठे साहेब' त्यात छत्रपती शिवरायांचं कधी नाव घेतात?(३)
मराठी मीडिया माहौल बनवत आहे. त्यांनी कितीही प्रयत्न करावे किंवा सेक्युलर जमातीने हिंदुत्ववादींमध्ये कितीही फाटाफूट करायचा प्रयत्न करावा.. छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे व लोकमान्य टिळकांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या..👇
बरं समोर कोणी धंगेकर आहेत म्हणे! यांना राज साहेबांच्या कृपेने 2009मध्ये 46820 मते मिळाली, 2014मध्ये 25998 झाली. त्यानंतर 2019मध्ये तर घाबरून लढलेच नाहीत. हा यांचा 'आलेख'! याच काळात भाजपची मते 54982 वरून 73594 ते 75492 झाली (उरलेल्या सर्व उमेदवारांच्या टोटलपेक्षा जास्त 50.3%)..(५)
तेंव्हा, कितीही वातावरण गढूळ करा. शांतीदूतांच्या दाढ्या कितीही कुरवाळत बसा. दुबई आणि सौदी बोलवा नाही तर, बांगलादेशी आणि रोहिंग्यांसमोर पदर पसरा.. कसब्यातील प्रखर राष्ट्रभक्त असलेला हिंदूनिष्ठ मतदारराजा तुमच्या कारस्थानांना भीकही घालणार नाही.
जय हिंद! जय महाराष्ट्र!!

جاري تحميل الاقتراحات...