न्यायमूर्ती नझीर हे ट्रिपल तलाक, अयोध्या प्रकरण, आधार प्रकरण व नोटाबंदी या सारख्या अनेक ऐतिहासिक निकालांचा महत्त्वपूर्ण भाग होते. SC च्या सध्याच्या मायलॉर्ड्सना मोदी सरकार 'सर्वार्थाने' 'सबका साथ सबका विकास' मध्ये विश्वास ठेवते हा 'लाऊड & क्लियर' मेसेज देणारा मास्टर-स्ट्रोक! (२)
अशी नियुक्ती अरुणाचल प्रदेश साठी आवश्यक तर होतीच पण मोदींनी असं करून काँग्रेस व चीन मधील MoU अंतर्गत सुरू असलेल्या फेक नरेटिव्ह पसरविण्याच्या प्रयत्नांना मोरचुदही घातला आहे..(४)
3.) राधाकृष्णन यांची झरखंड राज्यपालपदी नियुक्ती हे भाजपचे फायर-ब्रँड TN प्रमुख के.अन्नामलाई यांना मोदींनी संपूर्ण फ्री-हँड दिल्याचा स्पष्ट संकेत आहे. अन्नामलाईना 2024 LS निवडणुकीत कोईम्बतूरमधून उमेदवारी दिली जाणार आहे. राधा कृष्णन यांनी 1998 व 1999 कोईम्बतूर जागा जिंकली होती..(५)
2024 मध्ये तामिळनाडूतून भाजपला मोठा फायदा होणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, अशात अंतर्गत दुफळीची असलेली अतिशय क्षुल्लक शक्यता जी होती तीही आता संपुष्टात आली आहे.
त्यात मायनिंग साठी महत्वाच्या झारखंडमध्ये रमेशजी बैस यांचा उत्तराधिकारीही आता तेवढाच खमक्या असणार आहे..😬
त्यात मायनिंग साठी महत्वाच्या झारखंडमध्ये रमेशजी बैस यांचा उत्तराधिकारीही आता तेवढाच खमक्या असणार आहे..😬
جاري تحميل الاقتراحات...