PaisaPani
PaisaPani

@PaisaPani

5 تغريدة 87 قراءة Feb 02, 2023
७ लाख ज्यांचं उत्त्पन्न आहे, त्यांनी टॅक्स पे करायचा नाही! परंतू कसं?👋
पहिलं टॅक्स स्लॅब्ज काय आहेत ते पाहुयात-
०-३ लाख- ० टक्के टॅक्स
३-६ लाख- ५ टक्के टॅक्स
६-९ लाख- १० टक्के टॅक्स
मग ७ लाखांवर शुन्य टक्के टॅक्स कसा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर….
0/N
#Thred #म #मराठी
तर तुम्हाला पहिल्या ३ ते ६ लाख उत्त्पन्नासाठी ५%प्रमाणे १५ हजार रुपये द्यावे लागतील.
पुढच्या ६ ते ७ लाख स्लॅबसाठी तुम्हाला १०%प्रमाणे १० हजार द्यावे लागतील.
असा एकूण ७ लाखांवर तुमचा टॅक्स झाला २५ हजार.
तुम्ही टॅक्स पे करत आहात- २५के
सरकार तुम्हाला परत करत आहे- २५के
1/N
#म #मराठी
यात २५ हजार रुपये तुम्हाला प्रत्यक्ष पे करायचे नाहीत. तसेच ते तुम्हाला रिफंडही मिळणार नाहीत. ते रिबेटच्या फॅार्ममध्ये असतील. म्हणजे काय तर Notional Exchange. प्रत्यक्षात ट्रान्सफर होणार नाहीत. केवळ कागदोपत्री किंवा ॲानलाईन ही क्रिया होईल.
2/N
#म #मराठी
मग हे स्लॅब ७ लाखांपर्यंत गरजेचे आहेत का? तर आहेत. तुमचे उत्त्पन्न ७ लाखांच्या थोडं जरी वरती गेलं तरी तुम्हाला या सर्व स्लॅबप्रमाणे टॅक्स भरावा लागेल. इथे रिबेट मिळणार नाहीच परंतू स्लॅबप्रमाणे प्रत्यक्ष टॅक्स भरावा लागेल.
3/N
#म #मराठी
महत्त्वाचे म्हणजे हे सर्व नविन टॅक्स प्रणालीसाठी आहे.
4/N
#म #मराठी

جاري تحميل الاقتراحات...