जागेत 3000 हून अधिक औषधी वनस्पती लावल्या आहेत. आणि हे काम ते गेली 40 वर्षापासून करत आहेत. ते त्यांच्या दीड एकरच्या प्लांट मध्ये सेंद्रिय खतांचा वापर करतात.त्यांनी आता पर्यंत एकदा ही रासायनिक खताचा वापर केलेला नाही, जी आताच्या काळात खूप मोठी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे.
+
+
पतायतजी दिवसा शेती करतात व रात्री वैद्य बनतात, त्यांनी आता पर्यंत कुठल्याही रुग्णाकडून पैसे आकारले नाहीत, पतायतजी यांच्या शेतातील 3000 वनस्पती पैकी 500 वनस्पति देशातील इतर विविध ठिकाणाहून आणल्या आहेत तर उर्वरित जवळपास 2500 वनस्पती त्यांनी कालाहंडीच्या जंगलातून गोळा केल्या आहेत.+
व यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या प्लांट मध्ये अशा वनस्पती आहेत ज्या सध्यस्थितीत देशातील कुठल्याही ठिकाणी सापडत नाहीत.
पतायतजी यांच्या कार्याला मनापासून सलाम व खुप खुप अभिनंदन!💐🙏
लेखाच्या शेवटी एवढच सांगतो की पतायतजी यांची बातमी कुठल्याच राष्ट्रीय मीडियाने दाखवली नाही+
पतायतजी यांच्या कार्याला मनापासून सलाम व खुप खुप अभिनंदन!💐🙏
लेखाच्या शेवटी एवढच सांगतो की पतायतजी यांची बातमी कुठल्याच राष्ट्रीय मीडियाने दाखवली नाही+
ना त्यांच्या कार्याची माहिती दिली. समजा हेच काम एखाद्या हिंदी बेल्ट पट्यातील कुठल्या व्यक्तीने केले असते तर आता पर्यंत त्याच्यावर किती तरी डॉक्युमेंट्री फिल्म बनवल्या गेल्या असत्या. त्यांना मोठ मोठ्यानल्या सेमिनार मध्ये आमंत्रित केले गेले असते, त्यांच्या व्याख्याणांचे कार्यक्रम+
आयोजित केले असते.परंतु या लुंगी छाप माणसाला राष्ट्रीय माध्यमा मध्ये स्थान मिळणे तर दूर साधी त्यांच्या कार्याची दखल ही घेतली जात नाही हे आपल दुर्दैव, असे किती तरी आजार आहेत जे आयुर्वेदाने बरे होतात +
परंतु जनतेला ते माहीत नसल्या कारणाने आपण हॉस्पिटल चेन सिस्टीमचा तुंबड्या भरत आहोत.
जय हिंद!🇮🇳
- जयसिंग मोहन 🚩
जय हिंद!🇮🇳
- जयसिंग मोहन 🚩
جاري تحميل الاقتراحات...