राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

5 تغريدة 2 قراءة Feb 28, 2023
आज अजून एका बिग्रेडी पिवळ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे, ज्याचं नाव आहे- 'शिवरायांच्या स्वराज्याचा घात ब्राह्मणांनी म्हणजे पेशव्यांनी केला' ज्याचा लेखक आहे विलास खरात जो आपले विषारी, द्वेषमुलक विचार पसरवत असतो आणि हिंदूविरोधी कारवाया करण्यास अडाणचोटांना प्रवृत्त करत असतो..
पुरुषोत्तम खेडेकर, श्रीमंत कोकाटे, अमोल मिटकरी, वामन मेश्राम, प्रवीण गायकवाड, संतोष शिंदे प्रमाणेच हा विलास खरात सुद्धा मोठा बिग्रेडी लेखक, विचारवंत आहे. Pen is mightier than sword असं म्हणतात, गेल्या 25 वर्षांत या अस्त्राचा अत्यंत हीन वापर या बिग्रेडी पिल्लावळींनी केलेला आहे..
यांना सर्वात मोठा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आधार दिला आहे तो आधारवडाने. मुरब्बी राजकारणी, तल्लख डोकं असूनही केवळ सत्तेच्या लोभापायी हिंदूविरोधी कारवाया करणे एवढंच यांना आयुष्यभर जमलं. कदाचित सकारात्मक काही जमलंही असतं, पण तसा प्रयत्नही त्यांनी केला नाही.. असो!
सत्ता असताना अजेंडा राबवायचा आणि सत्तांतर झाल्यावर वातावरण पेटवायचं ही दोनच कामं ही मंडळी करू शकतात हा अनेक वर्षांचा पिवळा इतिहास आहे. जोपर्यंत हे आधारवड आहे तोपर्यंत ठीक आहे, जेव्हा आधारवड कोसळेल तेव्हा हे बिग्रेडी बांडगुळ दुसरं आधारवड कुठं शोधणार? कसं उभारणार? हा प्रश्न उरतोच!
या प्रश्नाच्या उत्तरात पुढची लढाई किती अवघड आहे याचं उत्तर आहे. पहिली महिला मुख्यमंत्री जर ब्रेगडी जमातीची माय बनली आणि तिने राज्याच्या नसानसांत ब्रिगेडी अजेंडा संस्थात्मक पद्धतीने भिनवला तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही! सावधान रहे, सतर्क रहे..🙏

جاري تحميل الاقتراحات...