धन्यवाद नेहरुजी आणि धन्यवाद मोदीजी!
कलम 370 रद्द करण्याआधी च्या 3 दशकांत फालतू घराणेशाही च्या नादाला लागून व दहशतवादामुळे जम्मू आणि काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला 60000 कोटी रुपयांचे सरळ-सरळ नुकसान आणि अंदाजे 30 वर्षांचा विकासाचा कालावधी गमावला होता याची आकडेवारी आली आहे..(१)

हा प्रदेश कोणत्याही व्यावसायिक उपक्रमासाठी अयोग्य मानला जात होता आणि बहुतेक India Inc येथे गुंतवणूक करण्यास स्पष्टपणे नकार देत असत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली. याकाळात काश्मीर खोऱ्यातील प्रत्येक व्यक्तीचे सरासरी 20 लाख रुपये नुकसान झाले..(२)
जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, जम्मू आणि काश्मीर हे व्यवसाय करण्यासाठी भारतातील सर्वात कमी आकर्षक ठिकाण मानले जात होते! धन्यवाद नेहरूजी.
_________
मोदी सरकारने नेहरूंचे पाप असलेले देशद्रोही कलम 370 रद्द केल्याने हा सर्व मूर्खपणा व सामान्य काश्मिरी माणसाचे नुकसान थांबले आहे..(३)
_________
मोदी सरकारने नेहरूंचे पाप असलेले देशद्रोही कलम 370 रद्द केल्याने हा सर्व मूर्खपणा व सामान्य काश्मिरी माणसाचे नुकसान थांबले आहे..(३)
काश्मीर खोर्यात हरताळ, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि निषेध करण्याच्या अधिकाराचे स्तोम माजवून, बहुतेक वेळा लोकांना या हरताळांचे पालन करण्यास भाग पाडण्यासाठी दगडफेक, धमक्या, हत्या, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जबरदस्ती करणे ही पाकिस्तान-स्पॉन्सर्ड शस्त्रे वापरली जात होती..(४)
याचे गंभीर परिणाम या प्रदेशाच्या आणि तेथील लोकांच्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर होत होते. ती थेरं आता जवळजवळ पूर्णतः बंद झाली आहेत!
आज लोक बेधडकपणे हरताळ न पाळता आणि फुटीरतावादी जमातीला नकार देऊन खऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आनंद घेत आहेत..(५)
आज लोक बेधडकपणे हरताळ न पाळता आणि फुटीरतावादी जमातीला नकार देऊन खऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आनंद घेत आहेत..(५)
आता, आर्थिक विकास होत आहे. पर्यटक वाढले आहेत. शांततेसाठी प्रत्येक काश्मिरी प्रयत्नशील आहे. मूलभूत मानवी हक्क जसे की शिक्षण, आरोग्यसेवा, रोजगार मिळत आहे. आणि, सगळ्यात महत्त्वाचं : ते कोणत्याही घराणेशाही, राजकीय किंवा हिंसक कट्टरपंथी विचारसरणीचे बंधक नाहीत!
धन्यवाद मोदीजी..🙏
धन्यवाद मोदीजी..🙏
جاري تحميل الاقتراحات...