🔥तपस्या🚩
🔥तपस्या🚩

@Tapasyanakul

5 تغريدة 26 قراءة Dec 21, 2022
अल्लाह ने पहले इन्सान बनाया और फिर पठाण
असे पाकिस्तानातील सगळे म्हणतात. पठाण ही अल्लाह ची अधिक उत्तम निर्मिती आहे यावर त्यांचा विश्वास आहे....
बर्र
आता जरा वास्तवात येउया...
पठाणांनी अमृतसर वर हल्ला केला. सुवर्ण मंदिर ताब्यात घेतले.
दोन वर्षे गेली... मंदिर आणि अमृतसर पठाणांनी अत्यंत घाण करून टाकले होते...
१७59 मध्ये राघोबादादा पेशव्यांची मराठा फौज आली.....
मरहट्टे आये भागो भागो म्हणून न लढता ही अल्लाह ची अधिक उत्कृष्ट निर्मिती पळून गेली...
मराठ्यांनी पाठलाग सोडला नाही. लाहोर च्या पलीकडे हाकलून दिले...
लाहोर शहर जिंकून घेतले ८०० वर्षांच्या नंतर लाहोर वर भगवा फडकला आणि तिथे एका शिखाला राजेपद प्रदान केले.
इथे पण सगळे थांबले नाही....
मराठ्यांनी पुढे त्यांना रेटत रेटत थेट अटकचा किल्ला ताब्यात घेतला....
संपूर्ण अफगानिस्तान पण ताब्यात आले असते... पण....
२-3 वर्षांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात उपाशीपोटी लढणाऱ्या मराठ्यांच्या फौजेने ज्या त्वेषाने आणि ताकदीने हल्ले केले ते पाहून अब्दालीच म्हणतो की रुस्तम आणि इस्फ्जांद असते तरी त्यांनी तोंडात बोटे घातली असती असे योद्धे आहेत मराठे...
केवळ अल्लाचा करम म्हणून आम्ही जिंकलो...
तर असे हे महान पठाण आणि त्यांना वालीद समजणारा आपला हकल्या.....
इतिहास हा एक कठोर शिक्षक आहे. पण अभ्यास केला तर तो वर्तमानातील भरपूर मंडळींना नागडा करून त्यांची खरी लायकी आपल्याला दाखवून देतो...
बाकी चित्रपटाचे काय करायचे आहे हे सांगायची गरज नाहीच.....

جاري تحميل الاقتراحات...