■ अभिसार शर्मा, आरफा खानुम शेरवानी, राणा अय्युब, बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, सागरिका घोष, रोहिणी सिंह, तरुण तेजपाल, प्रणव रॉय आणि आता हा रविष कुमार.... वगैरे दल्ले लोक..
प्राईम टाईम वर असून, अजेंडे राबवून, पाकिटं चापून, दात ओठ खाऊन, कंबर मोडिस्तोर खाल्ल्या पैशाला आणि फुकट्या स्कॉचला जागत मेहनत घेऊन...
साधं एक गवताचं पातं उपटू शकले नाहीत तर मग आता काय केळं विकणार आहेत युट्युब चॅनेल काढून?!
साधं एक गवताचं पातं उपटू शकले नाहीत तर मग आता काय केळं विकणार आहेत युट्युब चॅनेल काढून?!
दिवस भरले की निघावं लागतंय बंधू! बेबाक पत्रकार, अमुक पत्रकार, लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे आदळ-आपट करून काही फायदा नाही. नीट फुटायचं!
आणि ते मॅगसेसे पुरस्कार वगैरे कौतुक आम्हाला काय सांगता?! आम्हाला इकडे स्वतःच स्वतःला भारतरत्न देणारे लोक बघायची सवय आहे!
आणि ते मॅगसेसे पुरस्कार वगैरे कौतुक आम्हाला काय सांगता?! आम्हाला इकडे स्वतःच स्वतःला भारतरत्न देणारे लोक बघायची सवय आहे!
बाकी प्रसन्न जोशी,निखिल वागळे, आशिष जाधव, गिरीश कुबेर वगैरे लोकांनी कितीही बोंबाबोंब केली तरी फारतर फेसबुक वरचे तेच ते 8-10 लोक सोबत सोबत कण्हतात! ही आपली लायकी 😭
मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत माहितेय? कारण तुमची तितकी लायकीच नाहीये 🤣
- सूरजजी उदगीरकर सरांची FB पोस्ट..🔥
मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत माहितेय? कारण तुमची तितकी लायकीच नाहीये 🤣
- सूरजजी उदगीरकर सरांची FB पोस्ट..🔥
جاري تحميل الاقتراحات...