राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

6 تغريدة Feb 28, 2023
RNDTV (थ्रेड) : मी थ्रेड मधील इमेजेस वर 1,2,3 आणि 4 असे आकडे टाकले आहेत. नीट बघा. एकच बातमी 4 वेळा NDTV ने लावली. बातमी तीच आहे. दुसरं ट्विट टाकलं की पहिलं डिलीट. तिसरं ट्विट टाकलं की दुसरं डिलीट. शेवटचं टाकलं तेंव्हा तिसरं डिलीट..
पहिलं ट्विट : त्याला indoctrination म्हणतात. 'त्यांना' (they) म्हणजे कोण हे सगळ्यांना माहीत पडावं असं ट्विट.
दुसरं ट्विट : त्याला Brainwashing म्हणतात. यात 'त्यांना' BJP ने धडा शिकवला असं आहे.
तिसरं ट्विट : त्याला Hogwash म्हणतात. Propaganda झाला, गदारोळ उठला, काम फतेह झालं.. मग हळूच 'त्यांना' अर्थात 'they' काढून 'rioters' अर्थात दंगलखोर झालं.
शेवटचं ट्विट : त्याला Truth अर्थात सत्य. 16:44 पासून यांना 22:42 म्हणजे 6 तास आणि 2 मिनिटं लागली एक 'quote' बरोबर सांगायला.
आता मला सांगा, हे सगळं खरंच चुकीने घडत असेल? यामागे अजेंडा नसेल? याचा दोष फक्त NDTV चा आहे, की यावर I & B मंत्रालयाची काहीच करू शकत नाही? असली चॅनेल्स आणि मीडिया होऊसेस खरंच पत्रकारिताच करतात की पेड-अजेंडा राबवतात?
आजच्या स्क्रिनशॉट च्या जमान्यात हे लोकांना मूर्ख समजतात हेही तेवढंच नवल आहे. यांना वेळोवेळी एक्सपोज करूनही जर हे असली थेरं बिनधास्त करत असतात, तर यांच्यावर वचक असणारी एक कार्यक्षम रेग्युलेटरी बॉडी का असू नये?
तशी रेग्युलेटरी बॉडी बनवली तर 'फ्रीडम ऑफ प्रेस' वर घाला कसा ठरेल? टेलिकॉम पासून इन्श्युरन्स, बँकिंग पासून म्युच्युअल फंड्स पर्यंत सगळ्यांवर रेग्युलेटरी बॉडी आहेत..
तर यांच्या 'धंद्यांवर'च का नाहीये?

جاري تحميل الاقتراحات...