राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

5 تغريدة Feb 28, 2023
करोनाकाळ : असंवेदनशील मविआ सरकार आणि नियोजनशून्य कारभार : महाराष्ट्रातील महिला आणि बाल विकास (WCD) विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, करोनाव्हायरसच्या संसर्गामुळे आई गमावलेल्या राज्यातील प्रत्येक मुलामागे राज्यात नऊ मुलांनी त्यांचे कमावते वडील गमावले आहेत..
महाराष्ट्रात करोनामुळे मृत्यू पावलेल्या लोकांत 66.3% पुरुष आणि 33.6% महिला होत्या. पवार-गांधी-ठाकरे यंच्या राज्यात महाराष्ट्रातील कोविड मृत्यूची संख्या 1.48 लाखापेक्षा जास्त होती, जी कोणत्याही राज्यासाठी सर्वाधिक होती! त्यानंतर कम्युनीच केरळमध्ये 71477 मृत्यू झाले आहेत..
पुरुष-स्त्री मृत्युदरातील ही जबरदस्त तफावत असे सूचित करते की करोनाने यापैकी अनेक कुटुंबांना - विशेषत: ज्या कुटुंबांमध्ये पुरुष एकमेव कमावणारे होते - जोखीम घेण्यास भाग पाडले असावे. सरकारचे तर आधी नुसते लॉकडाऊन वर लॉकडाऊन आणि नंतर स्वतः सहित राज्यासाठी WFH हेच चालू होते.. दलिंदर!
साथीच्या सुरुवातीपासून 851 मुलांनी त्यांचे दोन्ही पालक गमावले. पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत कोविड अनाथांना ते मूल 23 वर्षांचे होतील तेंव्हा त्यांच्या बँक खात्यात ₹10 लाख जमा करण्यात येणार असले, तरी ही वेळ केवळ लॉकडाऊन उर्फ ठाकरे सरकार मुळेच त्यांच्यावर आली हे सत्य आहे..
MVA च्या कारभाराला FB लाईव्ह वरील त्याकाळातील पाणचट मनोरंजन आठवून हसण्यावारी नेण्यापुरता मर्यादित हा विषय नाही. शिंदे सरकारने श्वेतपत्रिका काढली पाहिजे! हृदय पिळवटून टाकणारी आकडेवारी बघता, यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांवर थेट मर्डरच्याच केसेस का होऊ नयेत याचा विचार झाला पाहिजे!🙏

جاري تحميل الاقتراحات...