भेटी दिल्या हे महत्त्वाचं नाही, तर मोदी सरकारने ईशान्य भारतात रेकॉर्ड विकासकामे या 8 वर्षांत मार्गी लावली. त्याचाच भाग म्हणून देशाच्या सुरक्षेसाठी व ईशान्येकडील कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी इटानगरमध्ये अरुणाचलचे पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ ‘डोनी पोलो’चे आज मोदींनी उद्घाटन केले..
टाइम-लाईन बघा :
2005 : या विमानतळाला वाजपेयी सरकारने तत्त्वतः मान्यता दिली.
2006-2014 : राजमाता रागावेल, प्रसंगी बांबू देईल म्हणून मनमोहन सिंग ती फाईल ढुंगणाखाली घेऊन त्यावर बसून राहिले!
2016-2018 : नव्याने प्रस्ताव, जमीन अधिग्रहण, नव्याने सर्व्हेक्षण

2019 : मोदी सरकार कडून प्रकल्पाला मंजुरी, ₹640 कोटी मंजूर.
8 नोव्हेंबर 2022 : विमानतळाचे काम पूर्ण!
19 नोव्हेंबर 2022 : मोदींच्या हस्ते उद्घाटन
28 नोव्हेंबर 2022 : प्रवासी वाहतूक सुरू, मुंबई व दिल्ली ला रोज फ्लाईट्स. Airbus-320 आणि Boeing 747 ऑपरेशन्स साठी विमानतळ सक्षम..

उत्तरेला आणि ईशान्येला चीन, पूर्वेला म्यानमार आणि पश्चिमेला भूतानच्या सीमेला लागून असलेल्या 'लँड-लॉक' झालेल्या अरुणाचल प्रदेशचा या विमानतळामुळे कायापालट होण्याची राज्यातील जनतेला खात्री आहे. याच्या जोडीला, 1947-2014 पर्यंत झाले त्यापेक्षा दुप्पट रस्ते NE मध्ये बांधले जात आहेत..
'डोनी पोलो' मुळे अरुणाचल प्रदेश मध्ये कनेक्टिव्हिटीत सुधार, पर्यटन विकास, रोजगार निर्मिती, व्यापारात वृद्धी आणि आर्थिक विकास तर होणारच आहे, परंतु देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही या भागाचा विकास होऊन येथील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यात मोठी मदत होणार आहे..
आणि हो, अरुणाचल प्रदेशात येथील सर्वाधिक लोकं सूर्य आणि चंद्राची उपासना करतात. डोनी पोलो याचा अर्थ सूर्य-चंद्र असा होतो. विमानतळाला त्यांच्याच देवांची नावे देऊन मोदी सरकारने स्थानिक लोकांच्या भावनांचाही आदर व सन्मान केला आहे.
वेल-डन मोदी सरकार..🙏
वेल-डन मोदी सरकार..🙏
جاري تحميل الاقتراحات...