राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

4 تغريدة Feb 28, 2023
केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये लेह आणि कारगिल जिल्ह्यांमध्ये 2 हँगर्ससह 40 हेलिपॅड्सच्या बांधकामासाठी मोदी सरकारने गेल्या वर्षी मंजुरी दिली होती. यापैकी 36 हेलिपॅड आणि लेहमधील सिंधू घाटावरील एक हँगरचे काम पूर्ण झाले आहे..
पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान एवढ्या मोठ्या संख्येने हेलिपॅड आणि दोन हँगर्सच्या बांधकामाला महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय सेनेला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतोच आहे, या भागातील नागरिकांनाही याचा फायदा होत आहे..
अनुदानित हेलिकॉप्टर सेवा योजनेंतर्गत, ऑनलाइन बुकिंग प्रणालीद्वारे लडाखच्या विविध क्षेत्रांमधील 3600 प्रवाशांनीही याचा लाभ घेतला आहे तर आपत्कालीन स्थितीत 60 हून अधिक गंभीर सिव्हीलीयन रुग्णांना हेलिकॉप्टर द्वारे प्रशासनाकडून बाहेर काढण्यात आले..
बाकी, UPA सरकार गेलं बरं झालं. नाही हे सगळं होणं शक्यच नव्हतं. आठवतंय ना?👇
6 सप्टेंबर 2013 रोजी UPAचे निर्लज्ज संरक्षण मंत्री ए.के.अँथनी संसदेत बोलले : 'आमचे धोरणच आहे की बॉर्डर एरियातील इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करायचंच नाही, जेणेकरून चीन स्पीड मध्ये आत घुसणार नाही!'😂

جاري تحميل الاقتراحات...