याचा वापार भारतीय इंटेलिजेंस ब्युरो, भारताची देशांतर्गत गुप्तचर संस्था यांच्याद्वारे केला जातो.
RAW ही देशाची एक्सटर्नल स्पाय एजन्सी पूर्वनिर्धारीत फिल्टर वापरून 24×7×365 रिअल टाइम इंटरनेट ट्रॅफिक चे विश्लेषण करत असते..
RAW ही देशाची एक्सटर्नल स्पाय एजन्सी पूर्वनिर्धारीत फिल्टर वापरून 24×7×365 रिअल टाइम इंटरनेट ट्रॅफिक चे विश्लेषण करत असते..
त्यामुळे आपल्या NTRO, CAIR आणि DRDO ने इंटरनेट ट्रॅफिकवर रिअल टाइम लक्ष ठेवता येईल अशा 2 स्वदेशी प्रणालींची रचना केली असून MHA, IB, दूरसंचार विभाग, IT विभाग आणि NIA यांची एक संयुक्त "इंटरनेट मॉनिटरिंग सिस्टम" ची स्थापना करण्यात आली आहे..
NETRA ची कमाल -
➤ स्काईप आणि गुगल टॉक सारख्या सॉफ्टवेअरमधून केल्या जाणाऱ्या व्हॉइस ट्रॅफिकचे रीअल-टाइममध्ये विश्लेषण.
➤ रीअल-टाइममध्ये 'हल्ला', 'बॉम्ब', 'ब्लास्ट' किंवा हजारो तत्सम घातक कीवर्ड असलेले संदेश फिल्टर करणे..

➤ मोठ्या प्रमाणातील ट्विटस , स्टेटस अपडेट्स, WA, FB, ईमेल्स, इन्स्टंट मेसेजिंग ट्रान्स्क्रिप्ट्स, इंटरनेट कॉल्स, ब्लॉग्स, फोरम्स मधील इंटरसेप्टचे विश्लेषण.
➤ इंटरनेटवरील तयार करण्यात आलेल्या खोट्या,घातक इमेजेस व मेसेजेसचे इंटरसेप्ट आणि विश्लेषण..
➤ इंटरनेटवरील तयार करण्यात आलेल्या खोट्या,घातक इमेजेस व मेसेजेसचे इंटरसेप्ट आणि विश्लेषण..
➤ ही सिस्टीम मोठ्या प्रमाणात इंटरनेट नेटवर्कमधील आंतरराष्ट्रीय डेटाचेही विश्लेषण करते.
➤ देशविघातक एनक्रिप्टेड मेसेजेस, फोन कॉल्स, सॅटेलाईट फोन कॉल...देखील इंटरसेप्ट, विश्लेषण नेत्रा करत आहे..
➤ देशविघातक एनक्रिप्टेड मेसेजेस, फोन कॉल्स, सॅटेलाईट फोन कॉल...देखील इंटरसेप्ट, विश्लेषण नेत्रा करत आहे..
IT, दूरसंचार विभाग, I-T विभाग, DRDO, CAIR, C-DoT, CERT आणि NTRO च्या 40 शास्त्रज्ञांनी व एक्सपर्ट्स नी "नेत्रा" ची निर्मिती केली असून, DRDO चे शास्त्रज्ञ डॉ.जी.अथिथन (CAIR) आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील टीमला NETRA डेव्हलप करण्यासाठी "अग्नि पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता..
جاري تحميل الاقتراحات...