राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

6 تغريدة 2 قراءة Feb 28, 2023
डियर @Awhadspeaks सर,
अफजल्याचं वर्णन करताना जो अभिमान, चहऱ्यावर ती मिठी दाखवतांना जे तुमचे हावभाव होते.. ते बघून वाईट वाटलं! फाटलेल्या अफजल्याच तुम्हाला जर इतकं कौतुक असेल, तर विचार कर त्याला ज्यांनी फाडला त्या महाराजांचं आम्हाला किती कौतुक असेल?
तर, हा #शिवप्रताप वाचाच..👇
तू मला बेचिराख करण्याची स्वप्ने बघ, मी तुला भेटण्यासाठी तुझ्याच छावणीत प्रवेश करेन! तू मला मिठीत घेऊन दाबण्याचा प्रयत्न कर मी तुला आहे तिथेच पुरून मोकळा होईल!! तू जे केलंस ते मीही करू शकलो असतो पण मी धर्म आणि धर्म रक्षक आहे मला दगा करायची शिकवण दिलेली नाही.!
शस्त्र चालविता येणं ही कला नसते. योग्यवेळी शस्त्र कसं आणि कुठे वापरावं याचं शास्त्र माहित असावं नाहीतर प्रत्येक जण जेता झाला असता ना! रणांगणावर असताना लढवय्ये म्हणून लढावं आणि रणभूमीबाहेर माणूस म्हणून, नेमक तुला हेच ठाऊक नव्हतं म्हणून तू चुकलास!
आणि तुझा पराभव अटळ झाला! हे आजच्या काळात सुद्धा तुझ्या आवलादिंनी लक्षात घ्यावं...! जेव्हा तल्लख बुद्धीने केलेला जीवघेणा वार एखाद्या दाहक शस्त्राच्या वारापेक्षा घातक ठरतो, तेव्हा प्रतापगडाचा रणसंग्राम आठवतो.!
मिठी काय असते हे त्या फितूर अफजल खानाच्या कबरीवर जाऊन कोणीही विचारा! मिठी मारून दगा करणाऱ्या बत्तीस दातांच्या बोकडाचा वध महाराजांनी कसा केला वाटलं तर हेही विचारा त्याच्या कबरीवर जाऊन.आजही ती कबर महाराजांच्या नावाने कशी थरथरते बघा मग.!
आणि हो एक लक्षता ठेवायचं! तो आला नव्हता, त्याला आणला होता आणि तो मेला नव्हता, त्याला मारला होता..! साडेसहा फुटाचा आणि जबरदस्त मगरमिठी असलेला बोकड महाराजांनी प्रताप गडाच्या पायथ्याशी टरा टरा फाडला होता, तोही बोटांच्या फक्त नखांनी फाडला होता..!
जय शिवराय..🙏

جاري تحميل الاقتراحات...