“मी आरोप-प्रत्यारोप करायला बसलेलो नाही. मी इतिहासाचे दाखले द्यायला बसलो आहे”.
- @Awhadspeaks
नमस्कार आव्हाड साहेब. देणार का इतिहासाचे दाखले? ते दाखले वगैरे राहू द्यात, आधी या ७ प्रश्नांची उत्तरे द्या!
प्र.१. बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेन ला मदत केली याचा पुरावा काय?
१/५

प्र.२. Shivaji, a Hindu King in Islamic India - या पुस्तकाच्या Acknowledgement मध्ये कोणा-कोणाची नांवे आहेत?
प्र.३. Jaimes Laine यानी कुठले ग्रंथ ‘Primary Sources’ म्हणून वापरले.
प्र.४. Jaimes Laine च्या पुस्तकावर बंदी कोणी आणली?
२/५

“शिवाजी महाराज होते ४/४.५/५ फूटाचे”
आव्हाड साहेब, तुम्ही हा जावई शोध कुठून लावला?
प्र.६. ४/४.५/५ फूट - या आकड्याचा ऐतिहासिक संदर्भ काय?
४/५

प्र.७. अफजल खान स्वराज्यावर का चालून आला होता?
(कृपया मागच्या वेळी दिलेलं हे👇🏼बाष्कळ उत्तर देऊ नका)
सध्या, एवढ्या साध्या प्रश्नांची उत्तरे द्याल ही अपेक्षा. बाकी इतिहास, इतिहासातील दाखले वगैरे वगैरे बघू पुढे!
५/५

جاري تحميل الاقتراحات...