6 राज्यांमधील 7 विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीत भाजपाने 6 जागा लढवल्या, 4 जिंकल्या. या 7 पैकी केवळ 2 जागा भाजपा-शासित राज्यांत होत्या, तर 5 विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांत होत्या. भाजप-शासित राज्यांतील 2/2 जागा भाजपने जिंकल्या, ज्यातील 1 काँग्रेस कडून हिसकावून घेतली..
विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या बिहार मध्ये 1 व ओडिशा मध्ये 1 अशा भाजपने अजून 2 जागा जिंकल्या. तेलंगणातील जागेवर भाजपाचे मतदान काही पटीत वाढले व भाजपा 2 क्रमांकावर आला, तेही भारत जोडो यात्रा हल्लीच राज्यातून काढलेल्या काँग्रेसचे डिपॉजित जप्त करून..
महाराष्ट्रातील एक जागा सर्वपक्षीय नेत्यांनी भावनिक आव्हान केल्याने (हात जोडले, पाया पडले!) भाजपने लढवली नाही. पण, जनतेत भाजप-विरोधी पक्षांबद्दलचा रोष असा आहे भाजपा चा उमेदवार नसल्याने 68.3% मतदारांनी मतदानच केलं नाही! ज्यांनी केलं, त्यातील 14.89% (12721) मतदारांनी नोटा वापरला..
तर मॉरल ऑफ दि स्टोरी अशी आहे की भारताचे आजवरचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने या पोटनिवडणुकांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. जनतेने स्पष्ट कौल दिला आहे : त्यांचा मोदीजी आणि भाजपवरच विश्वास आहे! वेल-डन BJP!!
جاري تحميل الاقتراحات...