राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

4 تغريدة Feb 28, 2023
राजकीय पक्षांनी महामंडळांवर व अयोगांवर केलेल्या राजकीय नेमणूका, सत्तांतर झाल्यावर बदलून तिथं नवीन सरकार आपली लोकं आणत असतात.
MVAने केलेल्या नेमणूका ED सरकारचे 4 महिने झाले तरी बदललेल्या नाहीयेत. कधी करणार @Dev_Fadnavis सर? 'सरकार आपले पण सत्ता त्यांच्या हातात' हे योग्य आहे का?
यातील काही पदांवरून बरीच जनकल्याणकरी कामं होऊ शकतात. बऱ्याच पदांवरून अर्थसहाय्य द्यायचे अधिकार आहेत. बऱ्याच पदांवरील व्यक्ती नोकरी-व्यवसाय यासाठी अनेकांना मदत करू शकतात. काही पदांना तर पोलिसांना वॉरंट व अटक करण्याचे आदेश द्यायचेही अधिकार आहेत..
ही पदे याआधी च्या सरकारने त्यांच्यातील असंतुष्टांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी वाटली, काही मलाईदार पदे अर्थकारण बघून आपल्या विश्वासू लोकांत वाटली तर काही पदे त्या पदासोबत येणाऱ्या अधिकारांचा (गैर)वापर करून विरोधकांना (म्हणजे आपल्या लोकांना) त्रास देण्याच्या हेतूने हत्यार बनवली..
'सरकार = सत्ता' ही अंधश्रद्धा आहे. 4 महिन्यांनंतरही ब्युरोक्रसीत, महामंडळांवर, अयोगांवर जर विरोधकांशी इमान असलेली, त्यांची तळी उचलणारी व त्यांचे आदेश पळणारी लोकं असतील तर हे पटत नाही सर..
विरोधकांची ही 'इकोसिस्टिम' धोकादायक ठरू शकते. तेंव्हा, सगळ्यात आधी यांना हाकलून द्या..🙏

جاري تحميل الاقتراحات...