राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

6 تغريدة Feb 28, 2023
'If you can't convince them, confuse them!- Harry S. Truman
मिशनरी जमात जे बोलबच्चन देत असतात ते खरे आहेत असं ते हिंदूंना पटवून देऊ शकत नाहीत. आमिष देऊनही बऱ्याचदा काम होत नाही, कारण समोरच्या भोळ्या-भाबड्या हिंदूंनी चार लॉजिकल प्रश्न विचारले की त्यांची गोची होते. मग उपाय काय?👇
उपाय सोपा आहे. त्यांना कन्फ्युज करा, दिशाभूल करा. त्यालाच deception पण म्हणतात आणि अल तकीया पण. शांतीदूतच असं करतात असं नाही, पाववाले पण त्यात कमी नाहीत. आता हेच उदाहरण बघा..👇
पाववाल्यांनी आता धर्मांतरासाठी श्रीमद्भगवतगीतेसारखी ‘गीतये निन्ना ज्ञान अमृता’ नावाची कन्नड पुस्तके वाटायचा घाट घातलाय. कर्नाटक बजरंग दलाने सगळे पुरावे देऊन पोलिसांत तक्रार केली आहे. या पुस्तकाची विक्री रोखण्याची मागणी बजरंग दलाने केली आहे..👇
हे पुस्तक दिल्ली येथील कबीर प्रिंटिंग प्रेसकडून प्रकाशित करण्यात आले आहे.
हे पुस्तक तसं तर दिशाभूल करण्याच्या हेतूने आणण्यात आलेले असले तरी माझ्या सारख्या अनेकांना, ज्यांना कॉमेडी वाचण्यात इंटरेस्ट आहे, तेही हे पुस्तक वाचू शकतात. त्यातील टॉप-5 मजेशीर गोष्टी इकडे मांडतोय..👇
या पुस्तकानुसार..
1.) महादेव हे ‘महंमद' आहेत.
2.) ब्रह्मदेव ‘बाबा आदम’ आहेत.
3.) जैन पंथाकडून पूजण्यात येणारे आदिनाथ यांनीच ‘बाबा आदम’च्या रूपामध्ये जन्म घेतलाय.
4.) जैन आदिनाथच ब्रह्म पण आहेत.
5.) बाबा आदम ब्रह्माच्या ग्रहावरून आले आहेत.
🤣🤣🤣🤣🤣
ही चुतीयागिरी करून यांना नेमकं काय मिळत असेल? बरं यात सर्वात पुढे असलेल्यांची नावे बघा - मरियाम्मा क्रिस्टी, एलिझाबेथ सुरेश, कॅथरिन गोंडाहळ्ळी, काळाप्पा वॉशिंग्टन etc..
असो! तुमच्या धर्माच्या 4 चांगल्या गोष्टी सांगा, त्यांना पटल्या तर घेऊन जा. पण, हे कसले भिकारचोट धंदे लवलेत?🤣

جاري تحميل الاقتراحات...