'नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेसने देशाची माफी मागावी!'- भाजप.
बरोबर आहे. गांधी घराण्याला इतकी वर्षे माफी मागायची लाज वाटत होती, आता मल्लिकार्जुन खरगे तर मागूच शकतात. सगळ्या चुकांची एकदाच माफी मागितली तरी चालेल..
नेहरूंच्या चुका - 👇
बरोबर आहे. गांधी घराण्याला इतकी वर्षे माफी मागायची लाज वाटत होती, आता मल्लिकार्जुन खरगे तर मागूच शकतात. सगळ्या चुकांची एकदाच माफी मागितली तरी चालेल..
नेहरूंच्या चुका - 👇
1958 - ओमान च्या सुलतान नी ग्वादर पोर्ट भारताला फक्त 10 लाख डॉलर मानधनाच्या बदल्यात भारताला गिफ्ट म्हणून देऊ केला होता. नेहरू नी गिफ्ट नाकारली आणि पाकिस्तानला द्या असा सल्ला दिला. पाकिस्तान ने लगेच ग्वादर घेतलं आणि हा स्ट्रॅटेजीक पोर्ट आज चीनला दिला!
1950 - अमेरिकेने जवाहरलाल नेहरू ला संयुक्त राष्ट्र च्या सुरक्षा परिषदेत (UNSC) स्थायी सदस्य (permanent member) बनण्याची ऑफर दिली. नेहरूनी नकार दिला आणि वर बोलले - 'NOT AT THE COST OF CHINA!'
1955 - संयुक्त राष्ट्र च्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य बनण्याची भारताला अमेरिका आणि रशिया कडून पुन्हा ऑफर! नेहरूनी केली चीनची शिफारस आणि ह्यावेळी चीनला सदस्यत्व मिळलं..
28 सप्टेंबर 1955 - नेहरू संसदेत चक्क खोटं बोलले! बोलले की संयुक्त राष्ट्र च्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य बनण्याची ऑफर अमेरिका आणि रशियानी केलीच नाही! खोटं बोलले नेहरू, खोटं!!
1949 - नेहरू ने भारताच्या मणिपूरचा भाग असलेल्या 'काबो व्हॅली' चा 11000 चौरस मैलाचा भूभाग ब्रम्हदेशाला अक्षरशः 'उचलून दिला'! नेहरूनी असं करताना संसदेला पण विश्वासात नाही घेतलं, ना कोणाची परवानगी घेतली! एकदम 'बाप का माल' समजून देऊन टाकलं..
थांबा! तेवढ्यावर नेहरूचं समाधान नाही झालं. भारताच्या अंदमान बेटांपैकी एक असलेले 'कोको आयलंड्स' पण बर्मा ला गिफ्ट दिलं जे नंतर त्याच बर्मा नी चीन ला सुपूर्द केलं. भारतावर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रसंगी हल्ला करण्यासाठी चीन नी तिकडे काय केलं - Airstrip आणि surveillance center..
1950 - नेपाळचे राजे त्रिभुवन यांनी नेपाळ ला भारतात विलीन करण्याची ऑफर दिली. पण, नेहरूनी तेच केलं जे त्याच्याकडून अपेक्षीत होतं! नेहरूंनी डायरेक्ट नकार दिला!!!
1962 : चीन युद्धच्या आधी अमेरिकन राष्ट्रपती जॉन केनेडी यांनी नेहरूला अणुचाचण्या (nuclear tests) करण्यासाठी मदतीची ऑफर केली. तसं झालं असतं तर चीन ने भारतावर आक्रमण करायचं धाडसच केलंच नसतं. (चीननी पहिली अणुचाचणी १९६४ मध्ये केली.) पण, चाचा नेहरू नी केनेडीला नकार दिला!
बाकी, सगळी पापं इकडे मांडू शकत नाही, मलाच लाज वाटतेय यांची. आक थू!
तुम्ही रजनीकांत पुराणिक यांचे Nehru's 97 Major Blunders हे पुस्तक वेळ काढून नक्की वाचा. ऑनलाइन, ऑफलाइन, लायब्ररी, pdf, जसं मिळेल तसं वाचा.
लिंक - amazon.in
तुम्ही रजनीकांत पुराणिक यांचे Nehru's 97 Major Blunders हे पुस्तक वेळ काढून नक्की वाचा. ऑनलाइन, ऑफलाइन, लायब्ररी, pdf, जसं मिळेल तसं वाचा.
लिंक - amazon.in
جاري تحميل الاقتراحات...