100 दशलक्ष डॉलर्स (₹830 कोटी) मालमत्ता असलेल्या व्यक्तीला अतीश्रीमंत म्हटले जाते. अधिकृत आकडेवारीनुसार भारतात आता 1132 लोकं अतीश्रीमंत असून, सर्वाधिक अतीश्रीमंत असलेल्या देशांमध्ये इंग्लंड, जर्मनी, रशिया, स्वित्झर्लंड यांना मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर भारताने झेप घेतली आहे..👇
आता हे काही लोकांना बघवणार नाही! श्रीमंतांना लुटणारी पण गरिबांमध्ये ती लूट न वाटणारी मार्क्सची 'हाफ-रॉबिनहूड' पिल्लावळ आता हंगर इंडेक्स, इन्फ्लेशन वरून पुढे जात अनइक्वल सोसायटिज्, सोशल डिसपॅरिटी, इन्कम इमबॅलन्स सारखे भारी शब्द.. ते झाट समजणार नाहीत अशा लोकांना सांगणार! आणि..👇
ते सगळं एकदा का सकाळ, सामना आणि लोकमत या राष्ट्रवादी, शिसेउबाठा व काँग्रेसच्या मुखपत्रांमधून छापून आले, की पप्पांकडून पैसे घेऊन रिचार्ज मारणारे मविआ समर्थक लगेच मोदींना शिव्या देत येणार. असो! हुशार कम्युनीच या पावली-कम लोकांना अगदी सहज कामाला लावून मोकळे होतात हे सत्य आहे. असो.👇
बाकी, some folder for thought - कॅपिटलिस्ट पण लोकशाही असलेली अमेरिका पहिल्या तर त्यांच्या एकदम विरोधी विचारधारेचा कम्युनिस्ट आणि मानवाधिकार नसलेला चीन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ना इकडची ना तिकडची विचारधारा असलेल्या मधल्या देशांचे क्रमांक यां दोघांच्या खाली आहेत..😷
ना इकडची ना तिकडची विचारधारा असलेल्या मधल्या देशांचे क्रमांक यां दोघांच्या खाली आहेत..😷
جاري تحميل الاقتراحات...