🔥तपस्या🚩
🔥तपस्या🚩

@Tapasyanakul

8 تغريدة 180 قراءة Oct 26, 2022
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ??
खोटे उत्तर - दौलत खान.
खरे उत्तर - याच दौलतखानाने परत सिद्दीशी हातमिऴवणी केली. त्या अगोदरच राजांनी दर्यासारंगास आरमार प्रमुख नेमले होते. कान्होजी आंग्रे
शिवाजी महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता ??
खोटे उत्तर - सिद्दी हिलाल
खरे उत्तर - हा बाटगा सिद्दी हिलाल शाहेस्तेखानाला गुप्त बातम्या पुरवत होता. तेव्हा आमच्या बहीर्जी नाईकांनी याला वाटेतच ठार केला.
शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता ?? खोटे उत्तर - नूरखान
खरे उत्तर - पहिले सेनापती माणकोजी दहातोंडे होते.
नूरखान हा दरोडेखोर होता जुन्नर मावऴात.
शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर मुस्लिम होता.
उत्तर - येड्यांनो मेहतरी करणे म्हणजे भंगीकाम करणे. मदारी भंगी होता जातीने. मुसलमान नव्हे.
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील ??
खोटे उत्तर - काझी हैदर.
खरे उत्तर - शिवप्रभुंचे वकील होते कृष्णाजी बोकील.
तसे तर राजांकडे खूप वकील होते.
काझी हैदर हा निशान बारदार होता.
म्हणजे पोस्टमन होता शत्रुचा.
शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे.
त्या चित्रकाराचे नाव ??
मीर मोहम्मद.
उत्तर - याला 3 लक्ष होन दिले, तेव्हा काढायला आला तो
चित्र, कवी भुषणासारखा स्वयंस्फुर्ती ने नाही आला.
शिवाजी महाराजांना अफझल खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा ??
खोटे उत्तर - रुस्तुमे जमाल.
खरे उत्तर - वाघनखे खुद्द शिवरायांनी बनवलेले शस्त्र होय. या अगोदर वाघनखे हे हत्यार कोणीच वापरले नव्हते.
रुस्तुम जमाल हा हबशी. यांचा आणि लोहारकामाचा दुरवर संबंध नसतो.
जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असू शकतात काय ??
उत्तर - वरील सर्व मुसलमान पात्रे ही पुढच्या काऴात फितुर झालीत, तर काही पूर्णपणेच काल्पनिक आहेत.
शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते, त्या पैकी 10 मुसलमान होते आणि बॉडी गार्ड काय करू शकतो हे इंदिरा गांधी ला जाऊन विचारा...
उत्तर - शिवरायांचे फक्त 10 अंगरक्षक होते.
1) तानाजी मालुसरे
2) सुर्याजी काकडे
3) जीवाजी महाले
4) संभाजी कोंढाऴकर
5) रामजी ढमारे
6) विसाजी खेचर
7) येसाजी कंक
8) गोदाजी जगदाप
9) शिवाजी जेधे
10) भिकाजी चोर
यात एकही मुसलमान नाहीये.
जागो हिंदू जागो
🚩🚩🚩🚩🚩
जय हिंद
🚩🚩🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻
जनहितार्थ जारी
हिंदू महासंघ पुणे

جاري تحميل الاقتراحات...