2014 मध्ये पूर्व भारतात NDA ला मिळालेल्या 3 जागेवरून 2019 मध्ये NDA च्या 26 जागा झाल्या, दक्षिणेत 22 वरुन 30, पश्चिमेत 53 वरुन 69, हिंदी-भाषिक प्रांतांमध्ये 190 वरुन 203 तर पूर्वोत्तरच्या राज्यांमध्ये 8 वरुन 17 जागा NDA ने जिंकल्या..👇
SC साठी आरक्षीत जागांवर 2014 मध्ये 40 जागांवर जिंकलेल्या NDAने 2019 मध्ये 54 SC जागा जिंकल्या, तर दलित मेजॉरीटी असलेल्या 24 जागांपैकी 2014 मध्ये 7 सीट जिंकलेल्या NDAने 2019 मध्ये दुप्पट, म्हणजे 14 सीट जिंकल्या..👇
भाजप 'ANTI-TRIBAL' म्हणजे आदिवासी-विरोधी पार्टी आहे असं विरोधक म्हणत असतात. सत्य हे आहे की ST आरक्षित सीट्स आणि 'ट्रायबल-मेजॉरीटी' सीट्समधून भाजपने 2014 पेक्षा जास्त सीट 2019 मध्ये जिंकल्या. 2019 च्या निवडणुकीत भाजपने यातल्या देशभरातील तब्बल 2/3 सीट जिंकल्या आहेत..👇
भाजप 'शेतकरी-विरोधी', 'कॉर्पोरेट-फ्रेंडली' पक्ष आहे असं लिब्रांडू म्हणत असतात! 2019 मध्ये ज्या सीट्सवर शेतकरी निकाल ठरवतात अशा देशभरातील 'AGRARIAN SEATS' मध्ये NDAला 194 सीट्सवर विजय मिळाला होता. 2014 मध्ये NDAला यातल्या 153 सीट्स मिळाल्या होत्या..👇
देशातील बेरोजगरीचे प्रमाण जास्त असलेल्या लोकसभेच्या जागांपैकी भाजपने 2014 मध्ये 69% जागा जिंकल्या होत्या, ते प्रमाण 2019 मध्ये 74% झालेलं पाहायला मिळत आहे.
2014 मध्ये ग्रामीण भागातील 125 जागा NDA जिंकली होती. 2019 मध्ये ग्रामीण भागातील 146 जागांवर NDA चा विजय झाला..👇
2014 मध्ये ग्रामीण भागातील 125 जागा NDA जिंकली होती. 2019 मध्ये ग्रामीण भागातील 146 जागांवर NDA चा विजय झाला..👇
आता Last but not the least : काँग्रेस आणि त्यांनी पाकिटे देऊन पोसलेले पिल्लावळ भाजपला एक 'मेल-डॉमीनेटेड' पक्ष म्हणते!! तर, 2019 मध्ये एकट्या भाजपच्या 53 महिला लोकसभेत खासदार बनून आल्या आहेत, जे काँग्रेसच्या एकूण (52) खासदारांपेक्षा जास्त होतं! 👇
शहरी की ग्रामीण? अप्पर-कास्ट, शेंडी-जानवे की SC/ST? शेतकरी-विरोधी की कॉर्पोरेट-फ्रेंडली? उत्तर भारतीय, हिंदी भाषिक की देशव्यापी? महिला-पुरुष? तुम्हीच ठरवा! प्रत्येक पॅरामीटर वर भाजप 2014पेक्षा जास्त जागा 2019मध्ये जिंकलाय, 2024मध्ये त्याहून जास्त जागा जिंकणार आहे!
लावा पैज..!💪
लावा पैज..!💪
جاري تحميل الاقتراحات...