या बातमीचा सरळ, साधा,सोपा अर्थ आहे की SBI ने अदानी ला 'स्वगुंतवणूक' उभारणीसाठी प्रोजेशनल मदत केली आणि त्यावर 'फी' म्हणून अदानी कडून करोडो कमवले! अदानी ला ना कोणतं कर्ज दिलं किंवा त्याचं कोणतं कर्ज माफ केलं..
अजून सोपं करून सांगू? ओके..👇
अजून सोपं करून सांगू? ओके..👇
सांगतो. तसं अवघडच आहे, पण माझा आयक्यु विरोधकांच्या लेव्हल ला खाली आणतो आणि प्रयत्न करतो : जसं eye, balls आणि eyeballs हे तीन वेगवेगळे अर्थ असलेले इंग्रजी शब्द आहेत, तसं under, writing आणि 'underwriting' हे तीन वेगवेगळे इंग्रजी शब्द आहेत..🤣
नाही समजलं? मरूद्या, पुढे वाचा..👇
नाही समजलं? मरूद्या, पुढे वाचा..👇
अजून खाली आणतो आयक्यु! Under हा अंडरवेअर मधला अंडर! समजलं? Writing म्हणजे लिहिणे. ओके? म्हणून underwriting चा लगेच अर्थ 'चड्डीत राहून लिहिणे' असा होत नाही, जे तुम्ही कधी करत नाही आणि लोकं तुम्हाला हसतात!
असो.
असं सोपं करून समजावलं की राग येतो ना? तर मग हे समजतंय का बघा..👇
असो.
असं सोपं करून समजावलं की राग येतो ना? तर मग हे समजतंय का बघा..👇
इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये अंडररायटिंग ही अशी प्रक्रिया असते जिथे बँक 'फी' आकारून क्लायंटचे रिस्क असेसमेन्ट करते, ज्याने त्यांना गुंतवणूकदारांकडून इक्विटी किंवा डेट सिक्युरिटीजच्या स्वरूपात भांडवल उभारण्यासाठी मदत होते!
गेलं डोक्यावरून? आधीचंच उदाहरण बरं होतंकीनै? असो.👇
गेलं डोक्यावरून? आधीचंच उदाहरण बरं होतंकीनै? असो.👇
या बातमीचा अर्थ - स्टेट बँकेने कोणतं कर्ज दिलेलं नाही, कोणतं कर्ज माफ केलेलं नाही वर अंडररायटिंग करून अदानीकडून पैसे कमावले!
अंडररायटिंग चुकीचे असेल, तर पुणे, मुंबईतील बिल्डर लॉबीच्या रिस्क कोणाकोणाच्या बँकांनी व का अंडरराईट केलेत सांगू? हां? मालक रागावले तर तुमची जबाबदारी!😷
अंडररायटिंग चुकीचे असेल, तर पुणे, मुंबईतील बिल्डर लॉबीच्या रिस्क कोणाकोणाच्या बँकांनी व का अंडरराईट केलेत सांगू? हां? मालक रागावले तर तुमची जबाबदारी!😷
جاري تحميل الاقتراحات...